हवामान:एक आठवडा पाऊस नाही; कोरडे उष्ण वारे वाहणार, पाराही वाढणार, अमरावती सर्वाधिक 46.8, संभाजीनगर 41.7

मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधीचे दिवस उष्णतेचे असतील. खासगी हवामान संस्था स्कायमेटने मंगळवारी इशारा दिला की पश्चिमी विक्षोभ कमकुवत आहे. सध्या कोणतीही वेदर सिस्टीम येत नाहीये. यामुळे…

राज्यातील 7500 पैकी 2000 पेट्रोल पंप ड्राय, संभाजीनगरात वाहनांच्या रांगा:पेट्रोल-डिझेलचा महिनाभर पुरेल एवढा साठा- भुजबळ

अमेरिका-इराण युद्धामुळे तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर ९० पैसे प्रतिलिटरने वाढवले. यामुळे दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून ९८.६४ रुपये तर डिझेलची ९०.६७ रुपये झाली आहे. शुक्रवारीच दोन्ही दर प्रत्येकी…

राज्यात 25,400 मेगावॅट अणुऊर्जेसाठी पहिल्यांदाच 6.5 लाख कोटींची गुंतवणूक:मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उद्योग समूह, एका सरकारी महामंडळाशी करारावर सह्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ आणि ‘संपन्न ऊर्जा राष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (१९ मे) एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत…

ओबीसी नॉन क्रीमी लेअर मर्यादा 15लाख करण्याची मंत्रिमंडळ उपसमितीची शिफारस:43 नव्या जातींचा केंद्रीय यादीत समावेशाचा प्रस्तावही अहवालात मांडला

राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) घटकांना आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण प्रशासकीय पावले उचलली आहेत. नॉन क्रीमी लेअरची वार्षिक उत्पन्न मर्यादा सध्याच्या ८ लाख रुपयांवरून थेट…

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेने खळबळ; चुकीची भूल दिल्याचा पालकांचा गंभीर आरोप

पुण्यातील एरंडवणे परिसरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ६ वर्षांच्या चिमुरडीचा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांशी जितेंद्र बागडे असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या पालकांनी डॉक्टरांच्या…

‘लाडकी बहीण’च्या e-KYC बाबत संभ्रम?:कागदपत्रे कार्यालयात जमा करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत, महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजने अंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरून…

हॉटेल्स आणि मेन्यू कार्डवर ‘चीज ॲनालॉग’चा उल्लेख आता बंधनकारक:मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कडक अंमलबजावणीचे निर्देश; 10 दिवसांत 1496 आस्थापनांची तपासणी

हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ‘चीज ॲनालॉग’बाबत विशेष…

ओबीसींसाठी मोठी बातमी!:’नॉन क्रिमीलेअर’ची मर्यादा 8 वरून 15 लाख करण्याची शिफारस, 43 नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्राकडे प्रस्ताव

राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उपसमितीच्या बैठकीत, ओबीसींसाठी असलेली ‘नॉन क्रिमीलेअर’ उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख रुपये…

अजित पवारांच्या मृत्यूशी अशोक खरातचा संबंध!:मृत्यूच्या 6 दिवस आधी खरातने बदलले 4 मोबाईल, अंजली दमानियांचा दावा

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात अशोक खरात याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मृत्यूच्या अवघे 6 दिवस…

आष्टीकर, वाजेंनंतर आता भाऊसाहेब वाकचौरे!:शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या शिंदेंच्या मंत्र्यांसोबत भेटी सुरूच; चर्चेला उधाण

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली असून, शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी हजेरी…

error: Content is protected !!