घोळसगावचा रस्ता वर्षभरात करणार, शनैश्वर दर्शन भक्तांसाठी होईल सुकर:गुणवंत विद्यार्थी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नूतन सदस्यांचा सन्मान
सर्वधर्मीय जागृत शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान घोळसगाव येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भाविक भक्तांना अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागतो. येत्या शनी अमावास्या यात्रेपर्यंत घोळसगाव ते बोळेगाव शिवपर्यंत आणि घोळसगाव ते किरनल्ली…