राज्यातील मंत्र्यांच्या विमान प्रवासाला ‘ब्रेक’:मुख्यमंत्र्यांची मंजुरी अनिवार्य, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीसाठी काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र…

पंतप्रधान मोदींत देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही:त्यांनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतूनच दूर व्हावे, नाना पटोले यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही. त्यामुळे त्यांनी जनतेला काटकसरीचे सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतून दूर व्हावे, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर…

हिंगोली शहर स्वच्छतेसाठी पालिकेचे पाऊल:७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप, ​आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन

स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेतून हिंगोली पालिकेने शहरातील 700 व्यापाऱ्यांना सोमवारी तारीख 11 डस्टबिनचे वाटप केले आहे. व्यापारी व हॉटेल चालकांनी इतरत्र कचरा न टाकता डस्टबिनमध्येच टाकावा असे आवाहन पालिका…

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई:18 महिन्यांनंतर अंगरक्षक सेवेतून बडतर्फ; बिश्नोई कनेक्शन असलेल्या प्रकरणात मोठी ॲक्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात दीड वर्षानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हल्ल्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस हवालदार श्याम सोनवणे यांना सेवेतून बडतर्फ…

बांगलादेशी तरुणीने प्रेमासाठी ओलांडली सीमा:जळगावात दुसरी ‘सीमा हैदर’; तरुणीला अटक अन् तिला आश्रय देणाऱ्या प्रियकरावरही गुन्हा

प्रेमाला सीमा नसते, असे म्हटले जाते. पण कधी कधी हेच प्रेम देशांच्याही सीमा ओलांडते. सोशल मीडियातून जुळलेल्या प्रेसंबंधांमुळे सीमा ओलांडून भारतात येण्याच्या घटनांत सातत्याने समोर येत असतात. यासंबंधीचे पाकिस्तानी सीमा…

गोपीचंद पडळकर यांचे जयंत पाटलांवर तोंडसुख:म्हणाले – आर. आर. पाटलांचा मुलगा आमदार झाला याचे जयंत पाटलांना सर्वात मोठे दुःख

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विशाल पाटील खासदार व्हावे अशी जयंत पाटलांची इच्छा होती का? सगळ्या…

निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक:संजय शिरसाटांचा थेट आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र; आज न्यायालयात हजर करण्यात येणार

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आल्यानंतर…

पीडितेचा ब्रेनवॉश करण्याचा कट? 171 लिंक पाठवत धर्मांतराचा प्रयत्न:निदा खान प्रकरणात नवे खुलासे; नाव बदलापासून धार्मिक विधींपर्यंत

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिची…

विरोधकांचा PM मोदींवर घणाघात:म्हटले – ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेला ‘तेल कमी खा’ असे सांगून त्यांची थट्टा करणे, हा कसला न्याय?

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीच्या केलेल्या आवाहनाचा खरपूस समाचार घेतला आहे. देशाला बरबाद करण्याचा कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची….

संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही:संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा…

error: Content is protected !!