उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला:ते अडीच वर्षे घरी बसले हे राऊत अभिमानाने सांगतात- नवनाथ बन

अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहलेले पुस्तक वाचा, जेव्हा गरज होती त्यावेळी मुख्यमंत्री घरात बसले असा उल्लेख त्यांनी केला आहे…

वासरू दाखवतो, म्हणत चिमुरडीला नेलं अन् भीषण घटना:सीसीटीव्हीने उघड केला थरार; चार वर्षांच्या चिमुरडीच्या प्रकरणाने गाव हादरलं

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणामुळे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला….

जातीची गोष्ट केली, तर जोरात लाथ घालेन:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान; देशात कुणाशाही कोणताही भेदभाव होत नसल्याचा दावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. देशात हिंदू व मुस्लिमांना एकाच भावात गॅस, पेट्रोल व डिझेल मिळते. त्यामुळे देशात विकास व सोयी…

व्हायरल होण्याचा नादखुळा:रील्समुळे तरुणाईची हरवली ‘रिअल लाईफ’, काय आहे मेंदूचा ताबा घेणाऱ्या या ‘कल्चर’ची मेख!

हातातील स्मार्टफोन, समोर असलेला कॅमेरा आणि बॅकग्राउंडला वाजणारं एखादं ट्रेंडी म्युझिक… सध्याच्या तरुणाईसाठी हेच सर्वस्व बनलं आहे. पण या 15 ते 20 सेकंदांच्या ‘रील्स’च्या नादात आपण आपलं खरं आयुष्य (रिअल…

भाजपची साथ सोडली तरच विलिनीकरण शक्य:रोहित पवारांची NCP पुढे अट; बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ लढत होण्याचेही दिले संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या संभाव्य विलिनीकरणाची तार छेडली आहे. पण यासाठी त्यांनी राष्ट्रवादीपुढे भाजपची साथ सोडण्याची अट ठेवली आहे….

बच्चू कडू यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश:म्हणाले – पदासाठी नाही, मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती; झेंडा बदलला, अजेंडा तोच

‘प्रहार’चे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी आज…

बच्चू कडू शिवसेनाचा धनुष्यबाण हाती घेणार:म्हणाले- ‘प्रहार’ कायम राहणार; रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी तितकाच दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी धावणार

शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहोत, अशी भूमिका बच्चू कडू यांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलताना जाहीर केली होती. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. आमचे सगळे मुद्दे…

विधान परिषद निवडणूक:अखेर काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा, मविआकडून अर्ज; भाजपचे 6 उमेदवार, NCPकडून सिद्दीकी, शिवसेनेकडून कडू-गोऱ्हेंचा अर्ज दाखल

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडून बच्चू कडू…

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र‎होऊ लागल्या अाहेत.‎ प्रशासनाकडे पिण्याच्या‎ पाण्यासाठी टँकर्सची मागणी ‎वाढली…

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग १० वर्षे संचालक‎पदावर राहिलेल्या नेत्यांना आता निवडणूक‎लढवता…

error: Content is protected !!