मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम:अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता; रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी मागितली 1 वर्षाची मुदत
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे….