हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्यांचा पोलिसांतर्फे सत्कार:नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
हिंगोली शहरात पोलिस विभागाच्या वतीने हेल्मेट सक्ती नंतर आता हळूहळू दुचाकी वाहन चालक हेल्मेट परिधान करून वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेने शनिवारी तारीख २५ या वाहन चालकांचा गुलाब…