शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाबासाहेबांना अनोखे अभिवादन:विद्यार्थी करणार सलग 10 तास अभ्यास, सहभागींना प्रमाणपत्रही दिले जाणार
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मंगळवारी ता. १४ सलग १० तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे….