प्रवाशांच्या जिवाशी खेळ : नगर-मनमाड मार्गावर महिन्याभरातच पुलाला भगदाड:ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महिनाभरातच मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला…

री-नीट: 5 विद्यार्थ्यांसह 24 जणांना अटक:बिहारमध्ये 40 लाख घेऊन डमी विद्यार्थी परीक्षेला बसले, फिंगरप्रिंट घेणाऱ्या बायोमेट्रिक कंपनीचे 14 कर्मचारीही सामील

३ मे रोजी पेपरफुटीनंतर रविवारी नीट-युजी २०२६ ची पुन्हा परीक्षा झाली. यादरम्यान बिहारमध्ये एका मोठ्या सॉल्वर गँगचा पर्दाफाश झाला. खऱ्या परीक्षार्थीच्या जागी बसण्यास वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी ३०-४० लाखांत डील ठरवली होती….

यशवाडीची आपत्ती:दुर्घटनेस कंत्राटदार जबाबदार, त्याने‎ दर्शन सुरू ठेवले : संस्थानचे अध्यक्ष, 3 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद

मानवत तालुक्यातील यशवाडीत मंदिराच्या‎ गाभाऱ्याचे छत कोसळून शनिवारी ५‎ भाविकांचा मृत्यू झाला होता. या मंदिराच्या‎ बांधकामावेळी राजस्थानच्या कंत्राटदाराला ‎दर्शन बंद करण्याबाबत विचारणा करण्यात‎ आली होती. मात्र कंत्राटदाराने दर्शन बंद‎करण्याची आवश्यकता…

वक्फ बोर्डाच्या वादातून चौघांनी मशिदीच्या व्यवस्थापकावर झाडल्या गोळ्या‎:नांदेड शहरात रविवारी पहाटे अडीच वाजता थरार

शहरातील बरकतपुरा, वाघी रोडवरील‎‎ अबरार फंक्शन‎‎ हॉलसमोर पहाटे अडीच‎‎ वाजता मित्र शिवशंकर‎‎ अंबादास पवार यांच्यासोबत बोलत ‎‎असताना मशिदीचे‎‎ नायब मुतवल्ली‎‎(उपव्यवस्थापक)‎शेख शमीम शेख इसाक यांना‎ दुचाकीवरून आलेल्या चौघांनी आधी‎ दर्ग्याचा पत्ता…

मान्सूनला दृष्ट लागली:इतिहासातील दुसरा सर्वात कोरडा जून संपत आला, जून 2009 मध्ये सरासरीपेक्षा 49 %, तर यंदा जूनमध्ये 42.2% तूट

नैऋत्य मान्सून दोन आठवड्यांनंतर आता पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे, जी मान्सूनला महाराष्ट्रात पुढील वाटचालीस अनुकूल ठरेल. याचा वेग चांगला राहिला तर येत्या २…

प्रगतिशील शेतकरी:ऊस, केळीला फाटा देत कढीपत्ता शेतीतून कमावले वार्षिक 15 लाखांचे उत्पन्न; वाचा करमाळ्याच्या शेतकऱ्याची भरारी

पारंपरिक पिकांचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याने धाडसी आणि नाविन्यपूर्ण प्रयोग केला. सततचे पाण्याचे संकट, मजुरांची टंचाई आणि बाजारातील चढ-उतार यामुळे ऊस आणि केळीची शेती धोक्यात…

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही निर्णय

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीची तब्बल एक…

कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला:खुर्ची बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर घणाघाती प्रहार

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपवर तसेच फुटीर…

नांदेड गुरुद्वाराचा कारभार नव्या कायद्यानुसार:1956 चा जुना कायदा रद्द, भाटीया समितीच्या शिफारशींनुसार राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नांदेड येथील जगप्रसिद्ध ‘दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहीब’ चा कारभार आता काळाच्या ओघात अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. या गुरुद्वारासाठी तब्बल ७० वर्षांपूर्वी म्हणजेच १९५६…

‘एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार’:खासदार ओमराजे निंबाळकरांचं ठरलं, पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली

खासदार ओमराजे निंबाळकर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात ओमराजेंनी एकनाथ शिंदे…

error: Content is protected !!