पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी:काँग्रेसवर टीका करताना त्यांना शब्द सूचला नसेल, आकाश मोरेंची खोचक टीका

राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू असल्याचा दावा करणाऱ्या खासदार पार्थ पवार यांच्यावर काँग्रेसचे बारामतीचे उमेदवार आकाश मोरे यांनी पलटवार केला आहे. पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियममध्ये शिकलेत. त्यामुळे ते काँग्रेसवर टीका…

‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’:भोंदू रवींद्र एरंडेचा दावा; DVDमध्ये आढळून आले 100 आक्षेपार्ह व्हिडिओ

नाशिकचा दूसरा भोंदू रवींद्र एरंडेच्या प्रकरणात देखील रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. आता एरंडेने त्याच्या टॅबमध्ये असलेल्या आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओबाबत पोलिसांसमोर धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र…

महायुती म्हणजे ट्रिपल इंजिन मलिदा गँग:विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून साधला निशाणा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली…

पार्थ काँग्रेसच्या बाबतीत चुकला:रोहित पवारांनीही टोचले पार्थ पवारांचे कान; म्हणाले – कोणताही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणे महत्त्वाचे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याची टीका करणाऱ्या पार्थ पवारांचे कान टोचलेत. पार्थ पवार काँग्रेसच्या बाबतीत चुकले. असा कोणताही पक्ष संपत नसतो. या…

दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेला हिरवा झेंडा:तर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे शुभारंभ; वॉटर मेट्रोही लवकरच सुरू होणार- CM देवेंद्र फडणवीस

मुंबईकरांसाठी, विशेषतः मिरा-भाईंदरमधील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून वाहतूक कोंडीच्या समस्येतून आता त्यांची कायमची सुटका होणार आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील ‘दहिसर ते काशीगाव’ (टप्पा 1) आणि अंधेरी…

राज्य मंत्रिमंडळाचे 5 धडाकेबाज निर्णय:महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्ता विभाग स्थापन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात राज्यातील स्थितीचा आढावा घेत मंत्रिमंडळाने विकासाशी संबंधित 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान…

साधुग्रामसाठी झाडे तोडणे कोणत्या संस्कृती बसते?:वकील असीम सरोदेंचे सरकारला खुले पत्र; देशावर प्रेम करण्याचा उपरोधिक सल्ला

वकील असीम सरोदे यांनी नाशिक कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या अमाप वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पर्यावरणस्नेही व निसर्गासोबत जीवन जगणे ही मानवी व सनातन धर्माची…

ज्यांचा पक्ष घराणेशाहीवर चालतो, त्यांनी लोकशाहीवर बोलू नये:संजय राऊत हे तर ‘लुटारू सैनिक’, त्यांनी आधी उबाठा संपवली, आता काँग्रेसची बारी- नवनाथ बन

लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण त्यांचा पक्ष लोकशाहीवर नाही तर घराणेशाहीवर चालतो, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राऊतांना कुठेच मान्यता नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने काम…

कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले:विलास लाडच्या ऑडिओ क्लिपवरून विजय वडेट्टीवार आक्रमक

मंत्रालयात 6 लाख 37 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेला कक्ष अधिकारी विलास लाड याची एक खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली असून, यामध्ये त्याने नाशिक कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत धक्कादायक दावे केले…

मुंबईच्या गोरेगावात दोन गटांत राडा:पोलिसांची आरोपींच्या घरावर चालवला बुलडोझर, सोमय्या घटनास्थळी पठण करणार हनुमान चालीसा

गोरेगावच्या दिंडोशी परिसरात रविवारी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना पोलिसांनी आज सकाळी चोख बंदोबस्त या घटनेतील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवून आपला…

error: Content is protected !!