राख अजून शांत झालेली नाही… तरीही आज सुनेत्रा पवारांचा शपथविधी:संजय गायकवाडांची प्रतिक्रिया; खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याशी दर्शवली सहमती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या आणि वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आज, 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता अजित…

राज्याला स्थिरतेसाठी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात:शपथविधीसाठी किशोर जोरगेवार मुंबईकडे रवाना, चंद्रपुरात भाजप सत्ता स्थापनेचे प्रयत्न वेगात

भाजपच्या आमदारांनाही सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी भावना व्यक्त होत असून, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. पवार कुटुंबाचे आणि विशेषतः अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील…

सुनेत्रा पवार असतील देशातील तिसऱ्या महिला उपमुख्यमंत्री:अजित पवार राहिले तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या जमुनादेवी १९९८-२००३ दरम्यान उपमुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यानंतर राजस्थानमध्ये कमला बेनीवाल यांनी हे पद २००३ मध्ये भूषवले होते. २००४ ते २००७ अशी तब्बल ४ वर्षे पंजाबमध्ये राजिंदर कौर…

अजितदादांच्या राख सावडण्यावेळी शरद पवारांचे ‘मौन’च अधिक बोलले!:थरथरती हालचाल कुठलाही उद्गार, कुठलीही प्रतिक्रिया, कुठलेही भाष्य नाही

संपूर्ण महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जाण्याने हादरलेला असताना, राख सावडण्याच्या कार्यक्रमात एक मौन अधिक बोचणारे ठरले, ते होते शरद पवार यांचे. कुठलाही उद्गार नाही, कुठलीही प्रतिक्रिया नाही, कुठलेही भाष्य नाही….

मोफत योजनांमुळे राज्यांची आर्थिक स्थिती धोक्यात -आर्थिक सर्वेक्षण:चालू आर्थिक वर्षात तिजोरीवर 1.7 लाख कोटींचा बोजा

संसदेत गुरुवारी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात थेट रोख हस्तांतरण योजनांबाबत कठोर टिप्पणी करण्यात आली आहे. सरकारने म्हटले की, राज्यांमध्ये महिलांसाठीच्या या योजनांमुळे चालू आर्थिक वर्षात १.७ लाख कोटी रुपयांचा आर्थिक…

C-TET परीक्षा की इलेक्शन ड्युटी?:जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक अडचणीत, दोन्ही एकाच वेळी आल्याने संभ्रम

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी यामुळे शिक्षक वर्गासमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे. 7 आणि 8 तारखेला होणारी देशव्यापी C-TET परीक्षा…

उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवारच का?:दांडगा राजकीय वारसा, महिलांच्या रोजगारासाठी कार्य..; वाचा सविस्तर राजकीय कारकीर्द

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांचा पदभार स्वीकारणार असल्याचे समोर आले आहे. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला असल्याची माहिती समोर आली असून…

साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते:अजित पवारांच्या आठवणीने संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर; पवार कुटुंबासोबतच राहण्याचा निर्धार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामतीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. बारामती येथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अनेक ठिकाणी शोक…

ठाण्यात शिंदेसेनेचा झेंडा:ठाण्याचे महापौरपद शिवसेनेकडेच, भाजपला उपमहापौरपद समाधान मानावे लागले; शर्मिला पिंपळोलकर ठाण्याच्या प्रथम नागरिक

ठाणे महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे राजकीय गणित अखेर अंतिम टप्प्यात आले असून, महापौरपदावर शिवसेना शिंदे गटाचाच दावा निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस…

अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायर:शहा, फडणवीस, शिंदेंसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गंभीर प्रकार; व्हिडिओ व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरची सलामी देताना घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने शोकाकुल वातावरणात क्षणभर खळबळ उडाली होती. शासकीय इतमामात सलामी देण्याची प्रक्रिया सुरू असताना एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झाल्याचा…

error: Content is protected !!