रागदरबार:संगीताची लिपी लिहिणारे महामेरू, भारतीय शास्त्रीय संगीताला शास्त्रशुद्ध पद्धतीत मांडणारे पंडित विष्णू नारायण भातखंडे!

भारतीय शास्त्रीय संगीतातूनच संगीताची उत्पत्ती झाल्याचे अनेकांचे मत आहे. अनेक संगीत प्रकारांचे मुळ याच शास्त्रीय संगीतात आहे. सुपरहीट गाणे गाणाऱ्या गायकांनी सुद्धा सुरुवातीला ‘साsssss’ लावूनच तासंतास रियाज केलेला असतो. त्यामुळेच…

महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेचे रणशिंग:राष्ट्रवादीची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणकोणत्या दिग्गजांचा समावेश?

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित…

आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला:त्यांना पक्षातून काढा, अमरावतीतील 22 पराभूत उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अमरावतीत भारतीय जनता पक्षामध्ये मोठा अंतर्गत स्फोट झाला आहे. भाजपच्या २२ पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना…

भाजपने मताला 15 हजार वाटूनही उमेदवार पडले:संजय जाधव यांचा खळबळजनक दावा, म्हणाले – सत्ता अन् पैशाची मस्ती जिरली

राज्यात अनेक महानगरपालिकांमध्ये भाजप महायुतीने मुसंडी मारली असली, तरी मराठवाड्यातील परभणीत मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तब्बल १९ वर्षांनंतर परभणी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, या…

शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत आनंदमेळावा उत्साहात संपन्न

तालुका प्रतिनिधी कळंब : रितेश क्षिरसागर स्थानिक कळंब येथील शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य आनंदमेळावा उत्साहात संपन्न झाला.शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक प्रा. रविशंकर ऊर्फ बाळासाहेब धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कळंब नगरपंचायतेचे बांधकाम सभापती चंद्रशेखर चांदोरे यांच्या हस्ते आनंदमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राळेगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष … Read more

आता पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या:पुणे-पिंपरीत ‘पानिपत’ झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पराभवाचा धक्का बसला आहे. या ‘पानिपत’नंतर राष्ट्रवादीचे…

वरच्या देवानेच मुंबईत महायुतीचा महापौर करायचा ठरवलंय:एकनाथ शिंदे आणि आम्ही मिळून नाव ठरवू – देवेंद्र फडणवीस

देवाच्या मनात असेल, मुंबई आपला महापौर होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. वरच्या देवाने ठरवले की, महायुतीचा महापौर करायचा…

सत्ताधाऱ्यांनी घाणेरड्या पद्धतीने निवडणुका लढवल्या:आमच्या पराजयाला तेज, त्यांचा विजय डागाळलेला; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी महायुतीवर बोचरी टीका केली. “सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक अत्यंत घाणेरड्या पद्धतीने, साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून…

देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल:उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; विजयाचं श्रेय स्वतःकडे न घेता पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या चरणी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव…

ठाकरे बंधू छत्रपती संभाजीराजेंना पकडण्यात मदत करणाऱ्यांसारखेच:जयचंद आरोपावर भाजपचा पलटवार;नितेश राणेंचे प्रत्युत्तर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली, तर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पराभव स्वीकारावा लागला. केवळ मुंबईच नव्हे तर…

error: Content is protected !!