शिंदे-अजित पवारांच्या गैरहजरीत देवेंद्र फडणवीस सरकारचे मोठे निर्णय:नगरविकास विभागासह पुण्यालाही निधी; अंतर्गत तणाव उघड की तात्पुरती नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असले, तरी या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं ते वेगळ्याच कारणामुळे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री…