वडिलांचे बंड, पण लेकीची निष्ठा मातोश्रीसोबत:संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर कन्या राजुलच्या पोस्टमुळे राजकीय संभ्रम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असतानाच, आता ईशान्य मुंबईत एका नव्या कौटुंबिक आणि राजकीय नाट्याने जन्म घेतला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी…

‘राजकीय पक्षांतरांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करावा’:याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट टिप्पणी, ‘ठोस पुरावेच नाहीत!’

देशातील विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून आमदार-खासदारांची फोडाफोड केली जात असल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने याचिकेतील आरोपांना “अस्पष्ट, सर्वसाधारण आणि पुराव्यांविना केलेले”…

निम्मा जून संपला तरी पावसाची प्रतीक्षाच:जुलै ते नोव्हेंबर हे 5 महिने देशासाठी अत्यंत आव्हानात्मक, मुंबई-पालघरसह 17 जिल्ह्यांमध्ये दमट हवेचा त्रास वाढणार

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) 6 जून रोजी तळकोकणात प्रवेश केला. त्यानंतर 8 जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर परिसरापर्यंत मजल मारली. त्यामुळे राज्यभरात लवकरच…

‘आगे आगे देखो होता है क्या!’:ठाकरेंच्या 6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे संतोष बांगर, बच्चू कडू ते शंभूराज देसाईंचा दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे…

‘भारत फोर्ज’ची जागतिक झेप!:भारत फोर्ज आणि एएम जनरल मिळून बनवणार प्रगत तोफखाना प्रणाली

पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि लष्करी वाहन उत्पादक एएम जनरल यांच्यात पॅरिसमध्ये धोरणात्मक भागीदारी करार झाला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित ‘युरोसॅटरी संरक्षण…

गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही:वर्धापनदिनानिमित्त मुंबईत ठाकरे गटाचे पोस्टर चर्चेत, फुटीच्या पार्श्वभूमीवर दिला राजकीय संदेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा…

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई:चाकणमध्ये पहाटे 4 वाजता 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, 83 किलो गांजासह दोघे गजाआड

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 83 किलो 960 ग्रॅम…

तरुणीचा विनयभंग करून कुटुंबाला बेदम मारहाण:चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील एका 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित…

आमचे खासदार फुटले नाहीत, विकले गेले:भाजपमध्ये सर्व मावशा आहेत; महाजनांच्या अनेक भानगडी.. तर तेच पहिले पक्ष सोडतील- संजय राऊत

आमच्या हातात ईडी, सीबीआय मिळू द्या भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होतील. त्यामध्ये सर्वांत आधी गिरीश महाजन पक्ष सोडतील, इतक्या त्यांच्या भानगडी आहेत. ओमराजे निंबाळकर यांना पक्षाने आमदार-खासदार केले त्यांच्यासाठी वेळ…

‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा अंक!:6 खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या गळाला? बच्चू कडूंचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने उलथापालथ सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (उबाठा) तब्बल सहा खासदारांनी साथ…

error: Content is protected !!