‘गुराखी’ आणि ‘सुपरवायझर’ म्हणत हिणावले:पुतण्या धनंजय सावंत यांचे काका तानाजी...
धाराशिव जिल्ह्यातील सर्वात चर्चित आणि संघर्षाची ठरलेली जवळा जिल्हा परिषद गटाची लढत अखेर पुतण्याने मारली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष (भाजप पुरस्कृत) निवडणूक लढवत...