सावतावाडी जि. प. शाळेच्या शिक्षकांची तळमळ कौतुकास्पद- जयश्री चव्हाण:नवीन मंजुरी मिळालेल्या वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात
वैजापूर तालुक्यातील खंडाळा केंद्रांतर्गत असलेल्या सावतावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेच्या बाबतीत शिक्षकांची तळमळ वाखणण्याजोगी असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले आहे. मंगळवारी सावतावाडी येथील…