अधिकमासात तुळजाभवानीच्या दानपेटीत पाऊण किलोवर सोने, 20 किलो चांदी:दानपेटीत भाविकांनी घातली 6 कोटी 85 लाख रुपयांची भर
पवित्र अधिकमासात तुळजाभवानी मातेचा दानपेटीत भरभरून दान आले आहे. अधिकमासात तुळजाभवानीचरणी तब्बल ८४१ ग्रॅम (पाऊण किलोपेक्षा अधिक) सोने व जवळपास २० किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजाभवानी…