ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

अधिकमासात तुळजाभवानीच्या दानपेटीत पाऊण किलोवर सोने, 20 किलो चांदी:दानपेटीत भाविकांनी घातली 6 कोटी 85 लाख रुपयांची भर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पवित्र अधिकमासात तुळजाभवानी मातेचा दानपेटीत भरभरून दान आले आहे. अधिकमासात तुळजाभवानीचरणी तब्बल ८४१ ग्रॅम (पाऊण किलोपेक्षा अधिक) सोने व जवळपास २० किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजाभवानी मातेचा दानपेटीत तब्बल ६ कोटी ८५ लाख रुपयांची भर पडली आहे. दर तीन वर्षांनी येणारा हिंदू धर्मातील पवित्र अधिक मास १७ मे १४ जून या कालावधीत साजरा करण्यात आला. अधिकमासात देवदर्शन व दानधर्माला विशेष स्थान आहे. अधिकमासात कुलदैवतांचे दर्शन शुभ मानले जाते. या वर्षीचा अधिकमासात भाविकांनी तुळजाभवानी मातेचा दानपेटीत भरभरून दान टाकले आहे. अधिकमासात तुळजाभवानी मातेचा दानपेटीत तब्बल ०६ कोटी ८५ लाख ५९ हजार ८४६ रूपयांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक सशुल्क दर्शनचा माध्यमातून २ कोटी ८८ लाख रुपयांची भर पडली आहे. दररोज लाखावर भाविक तुळजाभवानी चरणी या वेळी अधिक मास उन्हाळ्याचा सुट्यात आल्याने भाविकांचा गर्दीत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. अनेकांनी सुट्यात धार्मिक पर्यटनावर भर देत त्या अनुषंगाने प्लॅनिंग केले. परिणामी या वर्षी उन्हाळ्यात भाविकांचा रेकॉर्ड ब्रेक गर्दीची नोंद केली. दररोज सरासरी लाखावर भाविकांनी तुळजाभवानीचरणी माथा टेकवल्याचे सांगण्यात येत आहे. सशुल्क दर्शनातून मिळाले २ कोटी ८८ लाख रुपये

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर