साने मुसलमानांमुळे निवडून आला:आमदार बाई भेटू देत नव्हती, गिरीश महाजन...
नाशिक महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतांमुळे भाजपचा अजिंक्य साने नामक उमेदवार निवडून आल्याचा दावा करणारा मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मंत्री महाजन 'आमदार...