खरवंडी कासार बंद:चोऱ्यांविरोधात नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सशस्त्र दरोड्यांच्या घटनांसह वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला आळा घालावा, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावावा आणि पोलीस यंत्रणा…

खंडोबारायांच्या सासुरवाडीत ‘अधिकमास’ सोहळा:16 जावयांच्या हस्ते धोंडे पूजन; जागरण-गोंधळ अन् पारंपारिक गीतांनी वातावरण भक्तिमय

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबादेवाच्या सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे अधिक मासानिमित्त एक आगळावेगळा धार्मिक उपक्रम पार पडला. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिरात आयोजित धोंड्याच्या कार्यक्रमात खंडेरायांना धोंड्यासह पंचपक्वान्न मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण…

राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत, राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून (16 जून) राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा…

विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे‎उमेदवार नंदकिशोर महाजन यांना‎उमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिली‎याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट‎चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल‎करण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजी‎टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी‎दिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचे‎स्पष्ट केले…

साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास‎:पाच वर्षांनंतर पुन्हा‎ घरफोड्यांची मालिका‎

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्री‎अज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडून‎रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो‎रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना‎घडली. पाच वर्षांपूर्वी याच भागात झालेल्या‎घरफोड्यांच्या मालिकेची ही पुनरावृत्ती…

‘एक जिल्हा एक नोंदणी’ सुविधेचा गैरवापर:फलटणला ‘तुकडेबंदी’ला बगल देत 1545 दस्तांची बोगस नोंदणी, सहदुय्यम निबंधक निलंबित

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील क्रमांक २ चे सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) दीपक सावळा पवार यांच्यावर राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. “एक जिल्हा एक नोंदणी’ या…

सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:’ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया…

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे?

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या…

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार सोहळा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे….

नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती!:अंबादास दानवेंनी फुंकले ट्रॅक्टर आंदोलनाचे रणशिंग; मराठवाड्यात मंगळवारी आंदोलन

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हिंगोली जिल्हा दौऱ्यात सरकाराच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात मंगळवारी ता. १६ सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा…

error: Content is protected !!