EC चा मतदान प्रक्रियेतील गोंधळ संपेना:मतदानाच्या दिवशीच टपाली मतदानाच्या मतपेट्या...
राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशीच मुंबईतील काही प्रभागांतील टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्राँगरूमबाहेर काढण्याचे एक परिपत्रक जारी केल्यामुळे राजकीय पक्षांत एकच खळबळ माजली आहे. आयोग या प्रक्रियेंतर्गत टपाली मतदानाचे लिफाफे...