महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय!:आता मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी’ दर्जा; फडणवीस सरकार आणणार नवा कायदा
महाराष्ट्रातील लाखो महिला शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. शेतीत प्रत्यक्ष राबणाऱ्या, पण जमिनीची मालकी नसल्यामुळे अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहणाऱ्या महिलांना आता स्वतंत्र ‘शेतकरी’…