गोपाल उपाध्याय: विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त रुजवा.:गुरुकुंज येथील जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन.
तिवसा: जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरावे, असे आवाहन गोपाल उपाध्याय यांनी…