ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शेतकऱ्याने गळफास लावून संपविली जीवनयात्रा
खैरगाव (भेदी) येथिल  घटना.

59 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकरी आत्महत्या रोखण्यात प्रशासन अपयशी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज  सकाळी 10 वाजताच्या सुमारास खैरगाव (भेदी) येथील गोविंदा पैकु आत्राम वय सुमारे (55) वर्ष यांनी शेत शिवारातील झाडाला दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आज दिनांक 27 मार्च 2022 रोज रविवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली आहे.

गोविंदा पैकु आत्राम वय सुमारे (55) वर्षे असे मृताचे नाव असून हा खैरगाव (भेदी ) येथे राहायचा आणि शेतीकरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा रविवार 10 वाजताच्या सुमारास गोविंदा यांनी स्वताच्या शेतील एका झाडाला दोरीने गडफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती गावात मिळताच खैरगाव येथील पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व त्या नंतर त्याला उतरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
गोविंदा यांच्या मागे .पत्नी, व दोन मुली असा आप्त परिवार आहे गोविंदा यांच्या नावाने 5 एकर हामुहिक शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे..

     

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर