ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जिल्हा क्रीडा स्पर्धेत मार्की बु. शाळेचा डंका; खो-खोमध्ये मुले प्रथम, तर मुलींनी पटकावले द्वितीय स्थान

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विजेत्या खेळाडूंची गावातून वाजत-गाजत काढली मिरवणूक; सायकली व स्कूल बॅग देऊन गौरव

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी: नेहरू स्टेडियम यवतमाळ नुकतेच  येथे  जिल्हा  परिषेद शाळेचे जिल्हा स्तरिय सामने दि.५ते ७ फेब्रुवारी २०२६ संपन्न झाले.  त्या मध्ये जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मार्कि बु.च्या  विद्यार्थ्यां चा ‘ब ‘ मुले खो खो विजयी होऊन प्रथम क्रमांक तर ” क ” मुली खो खो  द्वितीय क्रमांक मिळवून यशाचे  मानकरी ठरले आहेत.

या  शाळेचं, गावच  व तालुक्याचं  नावं मोठे विद्यार्थ्याचं  दिनांक १९ ला  शिवजयंती निमित्त  मिरवणूक काढून भव्य स्वागत  आणि सत्कार करण्यात आला प्रथम क्रमांकाने विजय संघाला सायकली तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला  स्कूल बॅग पारितोषिक म्हणून देण्यात आले.मिळालेले पारितोषिक घेऊन मिरवणूक काढण्यात आली होती.

विध्यार्थ्यांसोबत मार्गदर्शग शाळेचे मुख्याध्यापक विनोद पोलचेट्टीवर, सह्याकशिक्षक एडोळे सर, खपले सर सवयसेवक कपिल टोपावर,   ठावरी मॅडम , मेघा मासूलकर शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती विजय केलझरकर  यांचं कौतुक करण्यात यांचाही सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमास रवींद्र सांगळे  गटविकास अधिकारी झरी, निलेश खैरनार गटशिक्षणाधिकारी, दिवाकर उईके सरपंच,उपसरपंच शाळा व्यवस्थापण समिती तसेच  गावकरी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया..!
“एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा  बंद होण्याच्या मार्गावर असताना या शाळेतील विद्यार्थ्यांनी  ग्रामीण भागातील, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी  कोणत्याच क्षेत्रात कमी   नसल्याचे दाखवून दिले.  मार्किंबु शाळेला मोठा इतिहास शिक्षण जिल्हा परिषद शाळेतुन घेणारे विद्यार्थी मोठ मोठ्या हुद्द्यावर आहेत.  व्यवस्थापन समिती आणि गावकरी यांचे शाळेवर पूर्ण लक्ष आहे. आपला विद्यार्थी  स्पर्धेच्या युगात   कुठे कमी पडू नये याची काळजी घेतात.    शासन शिक्षकांना अशै क्षणिक कामात गुंतवतात. तर कधी वर्गशिक्षक  नसतात.  शिक्षणात खंड पडू नये यासाठी गावातील उच्च शिक्षित   स्वयंसेवक  लावण्यात आले असून  त्यांचे मानधन  व्यवस्थापन समिती व पालक देतात. मराठी शाळा यासाठी त्यांची चाललेली धडपड  कौतुस्कास्पद आहे.”



   

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर