ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

एम पी डी ए कायदा अंतर्गत कार्यवाही.

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अवैध धंदेवाले यांचे धाबे दणाणले.

केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे
[ 9822147144 ]

केळापुर :- पोलीस स्टेशन पांढरकवडा जि. यवतमाळ येथे सन २०२२ – २०२३ मध्ये होणारे सार्वजनिक उत्सव शांततेत पार पडावे याकरीता पोलीस स्टेशन अभिलेखावर असेलेले गुन्हेगार यांचेवर प्रभावी प्रतिबंध कार्यवाही करण्याबाबत वरीष्ठाकडून सुचना प्राप्त झाल्या आहेत वरून पो.स्टे. अभिलेखावरील अवैध दारूचा व्यवसाय करणारा ग्राम करंजी येथील रहीवासी नामे नंदू सखलाल – राठोड वय ४१ वर्षे याचे विरुध्द एम. पी. डी. ए. कायदया अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती. सदर कार्यवाहीचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचे कडे पाठविण्यात आले.

असता मा. जिल्हाधिकारी यांनी नमुद गुन्हेगार यास एक वर्षासाठी स्थानबध्द करून जेल दाखल करण्या बाबतचा आदेश पारीत केला असत्याने गुन्हेगार नामे – नंदू सखलाल राठोड हयास दिनांक ०९/०८/२०२२ रोजी पासून यवतमाळ जेलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीस स्टेशन मार्फत आणखी गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. अंतर्गत कार्यवाही करणे सुरू आहे. व काही गुन्हेगारांचे विरुध्द हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून कार्यवाही करणे सुरू आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पांढरकवडा यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक संदिप बारिंगे, पो.हवा. प्रमोद जुनूनकर, पो.कॉ. शशिकांत चांदेकर यांनी केली आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर