ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वाघाचा गाईवर हल्ला गाय गंभीर जखमी.

140 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वाई (कांन्हाळगाव) येथेल घटना.

केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे
[ 9822147144 ]

केळापुर तालुक्यातील वाई (कांन्हाळगाव) येथे वाघाचा गाईवर हल्ला गाय गंभीर जखमी हि घटना आज दिनांक 26 मार्च 2023 रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.

वाई (कांन्हाळगाव) येथील शेतकरी ओमप्रकाश बबन कपाट रा.वाई (गुरुद्वारा) यांचा मुलगा आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास नेहमी प्रमाणे आपल्या शेतात दोन बैल व एक गाय हातात दोर पकडुन नेत असताना प्रफुलभाऊ मानकर यांचे शेताजवळ दबा धरुन असलेल्या वाघाने रस्त्याने जात असलेल्या गाईवर हल्ला केला यात गाय गंभीर जखमी झाली.

असुन परिसरातील काही नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी आरर्डा ओरड केली असता वाघानी तेथुन पळ काढला पण या हमल्यात गाय गंभीर जखमी झाली सुदैवाने त्या मुलाला कुटलिच हानी पोहचली नाही.ओमप्रकाश बबन कपाट यांच्या मालकीहक्काची गाय असल्याची माहिती प्राप्त झाली असुन कपाट यांचे कडे वाई (कांन्हाळगाव) येथे 3 एकर शेती आहे. शेतशिवारात येन रस्त्यावर लगत हि घटना घडली.

त्या मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पशुधन मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली.परिसरात वाघाचे आगमन झाल्याने वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा असे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर