Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

शाश्वत विकासातून गाव होणार स्वावलंबी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत शाश्वत विकासाच्या ९ थीम चेहरा प्रशिक्षण जिल्हा परिषद यवतमाळ, राज्य व्यवस्थापन विभाग पुणे व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पाटन येथील बालाजी मंदिर सभागृहात आयोजक करण्यात आले होते.

यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक,
अंगणवाडीसेविका, आशा, डाटा एंट्री ऑपरेटर्स या साथ व्यक्तींची ग्रामविकासात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.आमचा गाव आमचा विकास’यामधे २०२३ – २४ मध्ये बंधित निधीच्या माध्यमातून ९ थीमपैकी . स्वच्छ व हरित गाव, जलसमृद्ध गाव, आरोग्यदायी गाव प्राधान्याने या थीम नुसार २४ एप्रिल २०२२ मध्ये ज्या ग्रामपंचायतींनी भाग घेतला आहे.

त्यानुसार नियोजन करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे केंद्र शासनाकडून नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे जिल्हातील मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, गटविकास अधिकारी रवींद्र सागले, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अजय झाडोकर, प्रशिक्षक देवीदास ढगे, जिल्हा प्रशिक्षक इरफान शेख, मारोती पाचभाई, मदन गेडाम, अमोल डोर्ले, यश तुरकर यांनी परिश्रम घेतले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!