ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथील ए.टी.एम.चा खेळखंडोबा.

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एकाच नंबरसाठी दाबावी लागते तीनवेळा बटन.

सुरेश पाचभाई मारेगाव:- तालुक्याचे ठिकाणी असलेल्या ए.टी.एम.(ATM) मशीन केवळ शोभेची वस्तू बनलेली आहेत. एकाच नंबरसाठी एकच बटन तीनतीनदा दाबावे लागत असून एक नंबर दाबला असता दुसराच नंबर स्क्रिनवर येत असल्याने तालुक्यातील जनतेची डोकेदुखी वाढलेली आहे.

त्यामुळे ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.मारेगाव तालुक्याचा पसारा हा 105 गावामध्ये पसरलेला आहे.नागरिकांना येथे असलेले दोन्ही एटीएम कधी बंद तर कधी कॅश नसल्याने ए.टी.एम (ATM)ची सेवा विस्कळीत होत असते.यामुळे एटीएम कार्ड धारक ग्राहकांना या विस्कळीत सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मारेगाव शहरात स्टेट बँक ऑफ़ इंडिया व सेंट्रल बँक ऑफ़ इंडिया चे केवळ दोन एटीएम.मशीन आहे.परंतू सेंट्रल बैंक ऑफ़ इंडियाचे ए.टी.एम.मागिल काही महिन्यापासून बंद असून स्टेट बँक ऑफ इंडिया चे ए.टी.एम.सुरु असले तरी त्यामध्ये रोख रक्कम नसणे तसेच त्या ए.टी.एम. मशीनवरील बटनाच दबल्या जात नसून त्यामुळे अनेकवेळा चुकीचे आकडे समोर येतात यामुळे ग्राहकांना पैसे काढताना गोंधळ निर्माण होतो त्यामूळे व्यवहार होण्यास अडचणी येत आहे.

संबधित यंत्रणेने लक्ष देऊन ए.टी.एम.सेवा सुरळीत करावी अशी मागणी ए टी एम धारक ग्राहक मागणी करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर