ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पोलिस उपनिरीक्षकांन कडून कापरा पारधीबेडा येथे 100 झाडाचे वृक्षारोपण .

114 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आई-वडीलाच्या समुतीप्रित्यर्थ केले वृक्षारोपण .

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,


यवतमाळ:- पोलिस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे,पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण यांनी स्वर्गीय आई गिरीजाई,वडील शंकरराव कवरासे यांचे समुतीप्रित्यर्थ कापरा पारधीबेडा येथे 100 झाडाचे वुक्षारोपन करून जपले सामाजिक भान जपत दिनांक -1 7 सप्टेंबर 2023 रोज रविवारला कापरा पारधीबेडा येथे जावून व पारधी समाज बांधवांना झाडांविषय जनजागृती करून वृक्षारोपण करण्याबाबत व झाडाचे महत्त्व पटवून दिले.

व सर्वांना एकत्र जमा करून त्यांचे समवेत कडूनिंब,पिंपळ,चिंच,जांभूळ, आंबा,शिशम,आवळा,सिताफळ,रामफळ,अश्या एकूण 100 झाडाचे वुक्षारोपन करुन स्वखर्चाने ट्री गार्ड लाऊन दिले. व घरोघरी फळांचे झाडांचे वाटप करण्यात आले.

सदर वृक्षारोपणाचे कार्यक्रमाला पो.स्टे.यवतमाळ ग्रामीणचे पो.उप.निरिक्षक अमोल ढोकणे सा. पो.अंमलदार ज्ञानेश्वर मातकर, माँस्टर अँथल्याटीक स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष गुलाब भोळे,सचिव नरेंद्र भंडारवार सर,देवेंद्र चांदेकर सर,शिलाताई पेडणेकर,वंचित बहुजन आघाडी च्या अध्यक्ष धम्मवती वासणीक,कापरा गावचे सरपंच गणपत ढोले,आशीष ढोले,नामदेव मेटकर,

कापरा पारधीबेडा ग्रा.पं सदस्य चौसिंग पवार,सुनील घोसले,दिन दयाल संस्थेचे आरोग्य सेवक समेश घोसले,हनिफ भाई,ईश्वर शेलार,कीसन दवारे,सुधाकर वासनिक,वंदना कवरासे,यवतमाळ व कापरा पारधीबेडा येथील लहान मुले,मुली,व महिला उपस्थित होत्या.


सदर झाडाचे संवर्धन व संगोपनाची जबाबदारी पो.उप.निरिक्षक पांडूतात्या कवरासे यांनी स्विकारली आहे.

विशेष म्हणजे त्यांनी आजपावेतो 310 झाडे पळसवाडी पोलिस वसाहत यवतमाळ परीसरात लावून जगवीली आहेत.त्यांच्या पर्यावरण पुरक कार्यक्रमाची प्रशंसा पर्यावरण प्रेमी संघटनेने केली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर