ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पोहायला गेलेला एका 15 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू

134 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वर्धा नदीच्या पात्रातील दांडगाव घाटा जवडील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

मित्रांसोबत वर्धा नदीवर पोहायला गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच हाती लागला आहे.ही ह्रदय द्रावक घटना आज दि.26 मे ला मारेगाव तालुक्यातील दांडगाव जवळील घाटावर घडली.मृत पावलेल्या मुलाचे नाव मानव अविनाश राऊत वय 15 वर्षे असे आहे

सध्या उन्हाळी सुट्टी सुरू आहे.त्यामुळे या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुलं वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे.कोणी मोबाईल,कोणी खेळ,तर कोणी पोहायला सुद्धा जात आहे.अशातच मिळालेल्या माहितीनुसार वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील शनिमंदिर परिसरातील तीन  समवयस्क विद्यार्थी दांडगाव येथील वर्धा नदीवर पोहण्यासाठी दांडगावच्या बाजूने आले.

दुपारी दोन वाजता ते तिघेही नदीमध्ये पोहायला उतरले.अशातच पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एक मुलगा नदीमध्ये बुडायला लागला.दुपारी दोन वाजता पाण्यामध्ये पोहायला उतरलेल्या मुलाचा अखेर पाच वाजता मृतदेह हाती लागला.या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे.त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असुन सर्वांनी आपल्या पाल्याला सांभाळून ठेवावे असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर