ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

हटवांजरी शाळेचे कबड्डीत यश
17 वर्षाखालील मुली खेळणार जिल्हास्तरावर

191 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

पावसाळी तालुका क्रीडास्पर्धेमध्ये हटवांजरी शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींनी बाजी मारत जिल्हास्तरावर धडक मारलेली आहे.

मारेगाव तालुक्यात पावसाळी क्रिडा स्पर्धा पंचशील विद्यालय,नवरगाव येथे सुरू आहेत.कबड्डी स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटामध्ये मुलीच्या स्पर्धा मध्ये तालुक्यातील जीवनविकास माध्य.व उ.माध्य.विद्यालय हटवांजरी  या विद्यालयाने अंतिम सामन्यात राष्ट्रीय विद्यालय मारेगाव वर कु.सिमरन कालेकर हिच्या नेत्रदीपक खेळीने विजय मिळवीत जिल्हा स्तरावर धडक मारली.

हटवांजरी शाळेच्या यशाबद्दल मारेगाव क्रीडा सयोंजक बंडू काकडे, जीवनविकास विद्यालय मुख्याध्यापक मुकेश महाडुळे,पंचशील विद्यालयाचे मुख्यापक चव्हाण सर यांनी विद्यार्थांचे अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तर पात्र प्रमाणपत्र प्रदान केले.

संघाच्या विजयासाठी विद्यालयातील क्रिडा शिक्षिका मोघे मॅडम,गेडाम सर,मानकर सर,परेकार सर,जाधव सर,येन्नरवार सर,भोयर,खुनकर या सर्वांनी परिश्रम घेतले.विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष कुंदनकुमार महाजन व विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश एम.महाडुळे यांनी विद्यार्थांचे व मार्गदर्शक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर