ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

‘भाजपने 10-10 लाख रुपये देत 100 मते फोडली’:नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने प्रत्येकी 10...

हिंगोलीच्या मतदानावर शिंदे सेनेच्या सईद खान यांचा विजय:आमदार संतोष बांगर यांचे परिश्रम फळाला, महायुतीकडून जल्लोष

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सईदखान यांचा विजय झाला असला तरी हिंगोलीच्या मतदानावरच त्यांना विजय मिळविता आला आहे. हिंगोली जिल्ह्यातून १३२ पैकी तब्बल ११८ मतदान सईदखान यांना मिळाली. त्यासाठी शिंदेसेनेचे...

बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार:27 जूनपासून महाराष्ट्र दौरा, पक्षबांधणीसाठी थेट मैदानात

शिवसेना (ठाकरे गट) मधून सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत...

नार्वेकर कोण लागून गेला?:वक्तव्याच्या चर्चांना पूर्णविराम; नार्वेकरांशी कोणताही वाद नसल्याचे भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम देत आमदार भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान "नार्वेकर कोण लागून गेला?"...

गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली:नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने...

पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस:विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित

महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2026च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनाला आजपासून विधानभवन, मुंबई येथे सुरुवात झाली. पहिल्या दिवसाचे कामकाज 'वंदे मातरम' आणि 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताने सुरू झाले. पहिल्या दिवशी नवनिर्वाचित...

भंडारा-गोंदियात महायुतीच ‘दादा!:भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा विजय; पटोले-पडोळे जोडीला मोठा धक्का

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ब्राह्मणकर यांना ३०२ तर ईश्वरकर यांना...

जयंत पाटलांना सांगली-साताऱ्यात मोठा धक्का!:भाजपच्या धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय; पण महायुतीची तब्बल 100 मते फुटल्याने खळबळ

राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह...

नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे...

महाराणा प्रताप जयंती उत्साहात; शोभायात्रेने शहर दणाणले:उत्साह दुचाकी रॅली, शौर्य प्रदर्शन आणि समाजभूषण गौरव पुरस्कारांनी सोहळा लक्षवेधी

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात सर्व राजपूत समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजपूत बहुउद्देशीय संस्था, यवतमाळच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्यात दुचाकी रॅली, भव्य...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा