मारेगाव तालुक्यात पावसाचे थैमान.
कोसारा (सोईट) पूल पाण्याखाली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव, मारेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वर्धा नदीला पूर आला असून…
मार्डी येथे धाडसी चोरी,तीन दुकाने फोडली
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चोरीत वापरलेली कार करंजीत सुरेश पाचभाई मारेगाव मार्डी येथील मुख्य लाईनमध्ये असलेली तीन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यानी हात साफ केल्याची घटना दिनांक 20 जुलै 2024 च्या…
आसान्या फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आणि शेतकऱ्यांना फवारणी किटचे वाटप
यवतमाळ आसान्या फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय अमोल रंगारी मुख्य व्यवस्थापक जिल्हा पोस्ट कार्यालय…
मार्की बु.जि.प.शाळेत ७ वर्ग,९५ विद्यार्थ्यांना एकच शिक्षक
त्याच्याकडे अशैक्षणिक कामे केंद्र प्रमुखाचा प्रभार,चार शिक्षक द्या,गावकऱ्यांची मागणी ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी शाळा सुरु होवून तीन आठवडे झाले आहेत पण झरी तालुक्यातील शाळा व शिक्षण खऱ्या अर्थाने सुरू झाले…
सर्पमित्रांनी दिले अजगराच्या (पिल्लाला) जीवदान
तालुका प्रतिनिधी :- वणी तरोडा सुंदर नगर येथील DAV पब्लिक स्कूल मध्ये साप निघाल्याची एक शिक्षका कडून माहिती एम एच 29 हेलपिंग हँड्स संस्थेचे सर्पमित्र राजु भोगेकर यांना मिळताच यांनी…
वाघांचे शेतकरी व जनावर हल्ले,जेरबंद करुन कायमस्वरूपी तोडगा काढावा
जंगली डुकरांपासुन शेतकऱ्यांवर होणारे हल्ले व पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी डुकरांना ठार मारण्याची परवानगी द्या राजेश्वर गोंड्रावार ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी पांढरकवडा वन विभागा अंतर्गत येणाऱ्या जामणी वनपरीक्षेत्रामध्ये मांडवी,चाटवण,जुनोनी,कारेगाव,पिवरडोल,गवारा तसेच संपूर्ण…
कानडा येथून स्वछता दिंडी पंढरपूरला रवाना
चंद्रभागा स्वछता अभियानात दरवर्षी होतात सहभागी सुरेश पाचभाई मारेगाव पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वछता अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातील कानडा व हिवरा - मजरा येथील गुरुदेव उपासक पंढरपूरकडे रवाना झालेले आहे.…
कंत्राटी शिक्षण सेवकांचे मानधन त्वरित जमा करा
कंत्राटी शिक्षण सेवकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सुरेश पाचभाई मारेगाव रखडलेले कंत्राटी शिक्षण सेवकांचे मानधन त्वरित अदा करण्यात यावे यासाठी कंत्राटी शिक्षण सेवकांनी दि. 16 जुलैला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.सध्या सगळीकडेच…
बेरोजगारी वाढली,उपाययोजना शून्य लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
एम.आय.डी.सी.दाखवतेय वाकुल्या आदिवासी बहुल तालुका असून रोजगारासाठी कुठलेही उपाय योजना नाही सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यात 57 ग्रामपंचायत असुन 105 गावांचा समावेश आहे.तालुक्याची ओळख ही आदिवासी बहुल तालुका म्हणुन आहे.…
झरीचा शिक्षण विभागाचा कारभार प्रभारावर
९ शाळा शिक्षकांविनाच,गटशिक्षणाधिकारी सह १० केंद्रप्रमुख प्रभारी १२२ शिक्षकांची पद रिक्त ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी १ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.शहरी भागात हे चित्र वेगळे तरी मात्र…