कोसारा(सोईट) येथे ५३ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले गाव कोसारा (सोईट) येथील एका वृद्धाश्रमात गेल्या काही महिन्यांपासून कामावर असलेल्या राजेश पांडुरंग बुरबादे वय सुमारे ५३ वर्ष रा.ता.धामणगाव (रेल्वे) जि.अमरावती यांनी…
मान्सूनपूर्व पावसाने उडवली दाणादाण
अनेकांची घरे पडली तर इलेक्ट्रिक पोल आणि झाडे सुद्धा उन्मळून पडली सुरेश पाचभाई मारेगाव, मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला. अनेकांची दाणादाण उडाली.यात हिवरी,अर्जुनी आणि गोधनी या गावांचे मोठ्या…
टेंभी येथील गोट्याला आग आगीमध्ये मध्ये शेती उपयोगी वस्तू खाक
टू व्हीलर सह व रासायनिक खत व ८ लाख ७० हजार रुपये किंमतीचे शेती साहित्य उपयोगी साहित्या चे नुकसान सुदैवाने जिवित हानी टळली ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी झरी जामणी तालुक्यातील…
छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार चालवणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर-विकास चिडे
⏹️ बोरी गदाजी येथे हर्षोउल्हासात साजरी झाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार सांभाळणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.अहिल्यादेवी…
एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर
झरी तालुक्याचा निकाल ९४.८७ टक्के ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी झरी जामणी:- महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा आँनलाईन निकाल आज दिनांक २७ मे २०२४ रोज सोमवारला दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे.आयुष्याच्या टर्निंग…
पोहायला गेलेला एका 15 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू
वर्धा नदीच्या पात्रातील दांडगाव घाटा जवडील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मित्रांसोबत वर्धा नदीवर पोहायला गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच हाती लागला आहे.ही ह्रदय द्रावक घटना आज दि.26 मे ला मारेगाव तालुक्यातील…
स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे मनस्वी पिंपरे सन्मानित
सुरेश पाचभाई मारेगाव, कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्कार सोहळा नुकताच पार पडला, होता 2023 मध्ये झालेल्या 61 व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप…
आसान्या फाउंडेशन द्वारा बुद्ध जयंती निमित्त भव्य खिरदान कार्यक्रमाचे आयोजन
यवतमाळ प्रतिनिधी 'अंधार नष्ट करावयाचा असेल तर स्वतःमध्ये असलेल्या उजेडालाच आवाहन आणि आव्हान करावे लागेल त्यालाच आपण अत्त दीप भव असे म्हणतो'. जगाला शांती संयम, सत्य आणि अहिंसेचा अनमोल संदेश…
महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
मृत्यूचे कारण अस्पष्ट सुरेश पाचभाई मारेगाव, 62 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हैसदोडका येथे घडली. सदर घटना आज दि.25 मे ला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान उघडकीस…
मारेगाव येथे संस्कार शिबिराचे आयोजन
दिनांक 25 मे पासून सुरू होणार संस्कार शिबिर सुरेश पाचभाई मारेगाव मुलांचा बौद्धिक शारीरिक आणि अध्यात्मिक विकास व्हावा या अनुषंगाने गुरुदेव सेवा मंडळातर्फे संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. दिनांक…