सराटी येथील जि.प.प्राथमीक शाळेमध्ये हटवांजरी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव तालुक्यातील सराटी येथे काल दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोज मंगळवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सराटी येथे हटवांजरी केंद्राची शिक्षण परिषद पार पडली.असुन…
यवतमाळ जिल्हा पोलीस दल यांचे मार्फत युवती मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मार्गदर्शनाचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव येथे दिनांक २१.८.२०२३ रोज सोमवारला सकाळी १० ते ११ वाजता…
जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये झरी जामणी च्या तरुणाने पटकावले स्थान,’काळ्या सोन्या’चा लावला शोध.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे.वातावरणात प्रदूषण…
कौतुकास्पद..
केगाव येथील शेतकऱ्याचा मुलाची SSC.GD.CRPF मध्ये निवड.
अजय शालिकराव गेडाम रा.केगाव याची निवड. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील केगांव येथील शेतकऱ्याचा मुलगा अजय शालिकराव गेडाम याची निवड SSC.GD.CRPF मध्ये निवड झाल्याने अजय याचे गावासह…
राज्यमार्ग ३१५ ते मांडवी – पिवरडोल रस्त्यावरील पुलांची होणार पुनर्बांधणी.
सभापती राजेश्वर लक्ष्मणराव गोंड्रावार यांच्या पाठपुराव्याला यश. नाबार्ड किंवा दुसऱ्या योजनेमधून करण्याच्या लोकप्रतिनिधी व प्रशासन कडे प्रस्ताव. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्याला लागून असलेल्या पाटण -बोरी…
वेगाव येथील शेतकऱ्याचा मुलाची SSC.GD.ITBP मध्ये निवड.
प्रदीप नामदेवराव काकडे रा.वेगाव याची निवड. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेतकऱ्याचा मुलगा प्रदीप नामदेवराव काकडे याची निवड SSC.GD.ITBP मध्ये निवड झाल्याने प्रदीप याचे गावासह…
प्रमाणभाषा आणि बोलीभाषेमधील फरक कळण महत्वाचा,दीपक रंगारी.
मारेगाव येथील गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, भाषा लेखन करतांना तसेच भाषेचा इतरत्र वापर करतांना प्रमाणभाषा आणि बोलीभाषेमधील फरक कळणे महत्वाचे आहे असे उद्गार…
वेगाव येथील मुलींची मर्चंट नेव्ही तामिळनाडू करिता निवड.
गौरी प्रशांत पेंदोर रा.वेगाव हीची निवड. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गौरी प्रशांत पेंदोर या मुलींची महाराष्ट्र राज्यातून व जिल्ह्यातून प्रथम मर्चंड नेव्ही तामिळनाडू मध्ये…
मारेगाव पोलीस स्टेशन मधील जप्त बेवारस वाहनांचा आज होणार लिलाव.
नागरीकांनी सहभागी व्हावे असे ठाणेदार यांचे आवाहन. 7 वाहनाचा लिलाव शासकीय पध्दतीने होणार. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगांव पोलीस स्टेशन येथील बेवारस स्थिती असलेल्या 7 वाहनांचा लिलाव आज…
हटवांजरी ग्रामपंचायतच्या वतीने जवानाचा सत्कार.
मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत जवानाचा सत्कार सोहळा संपन्न. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोज सोमवारला सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतच्या वतीने…