ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

सराटी येथे शिवजयंती मोठ्या उत्सवात संपन्न.

कार्यक्रमाचे आयोजन जानता राजा युवा मंडळ सराटी यांचे वतीने करण्यात आले. मारेगाव:-तालुक्यातील सराटी येथे आज दिनांक 10 मार्च 2023 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिथी प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्सवात…

सुरेश पाचभाई

घरगुती गॅसचे दर वाढवल्याने शिवसेना उद्धव गटाकडून निवेदन देऊन निषेध.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून झरी तालुक्यातील शिवसेना उद्धव गटाकडून उद्धव गटाच्या ज्योतीताई बिजगुणवार नगरपंचायत झरी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार गिरीश…

सुरेश पाचभाई

बोरी (गदाजी) येथील भव्य गोटमार यात्रा उत्सव आज पासून होणार सुरु.

सकाळी 11 वाजता सुरु होणार भव्य गोटमार. गजनान देवाळकर मारेगाव:- तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील आज दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवार पासुन भव्य यात्रा महोत्सवाला सुरूवात होत आहे.बोरी गदाजी येथील…

सुरेश पाचभाई

उद्या पासून सुरु होणार बोरी (गदाजी) येथील भव्य गोटमार यात्रा उत्सव..

होलिका पर्वावर होणार यात्रेला सुरुवात. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई सविस्तर वृत्त असे की..मारेगांव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथील भव्य यात्रा महोत्सवाला उद्या दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवार…

सुरेश पाचभाई

मारेगांव येथे लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा…

महावितरण कार्यालय मारेगांव येथे लाईनमनचा सत्कार, समारंभ संपन्न झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांचा पण सत्कार करण्यात आला. सुरेश पाचभाई मारेगांव:- महावितरण भारत सरकारचे आदेशान्वये सर्व सार्वजनिक व खाजगी…

सुरेश पाचभाई

आमदार बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली झरीत वर्षिक सभा.

महा आवास अभियान पुरस्कार वितरण व पाणी टंचाईचा घेतला आठवा. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी सर्वप्रथम महा आवास अभियानांतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला व तीन…

सुरेश पाचभाई

झरी येथे लाईनमन दिवस उत्साहात साजरा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी (जामनी) प्रथमतःच या वर्षापासूनच जाहीर झालेला "लाईनमन दिवस"चार मार्च रोजी महावितरणच्या झरी उपविभागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विजेसारख्या अती महत्वाच्या क्षेत्रात जिवाची…

सुरेश पाचभाई

शिवणाळा शेतशिवारात वाघाने पाडला गाईचा पडशा.

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील शिवणाळा येथील शेतशिवारात काल दिनांक 3 मार्च 2023 रोज शुक्रवारला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेतकरी आज दिनांक…

सुरेश पाचभाई

मारेगाव येथील ए.टी.एम.चा खेळखंडोबा.

एकाच नंबरसाठी दाबावी लागते तीनवेळा बटन. सुरेश पाचभाई मारेगाव:- तालुक्याचे ठिकाणी असलेल्या ए.टी.एम.(ATM) मशीन केवळ शोभेची वस्तू बनलेली आहेत. एकाच नंबरसाठी एकच बटन तीनतीनदा दाबावे लागत असून एक नंबर दाबला…

सुरेश पाचभाई

जागतिक महिला दिनानिमित्त्य विविध स्पर्धा.

मारेगाव येथे मैत्री कट्टा द्वारा याही वर्षी महिलांकरिता भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम. सुरेश पाचभाई मारेगाव- "मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप" तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतीक महिला दिना निमित्य मारेगावात दिनांक ११…

सुरेश पाचभाई
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा