**ए आपण चहा घ्यायचा** राज्यात दुसरे **
वणीच्या नाटकाला मोठा मान. तालुका प्रतिनिधी:- वणी वणीच्या "ए आपण चहा घ्यायचा,"या नाटकाला महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक ६१व्या महाराष्ट्र हौशी राज्य स्पर्धेत अंजना उत्तम बहूऊद्देशिय संस्था चिखलगांव…
अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.
रामेश्वर येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर मारेगाव तालुक्यातील रामेश्वर येथील एका 44 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल रात्री 7:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.साविस्तर वृत्त असे की..प्रमोद…
शाश्वत विकासातून गाव होणार स्वावलंबी.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत शाश्वत विकासाच्या ९ थीम चेहरा प्रशिक्षण जिल्हा परिषद यवतमाळ, राज्य व्यवस्थापन विभाग पुणे व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र…
प्रलंबीत हटवांजरी येथील शेतजमिनीचा त्वरित निकाल लावा.
अन्यथा धरणात घेणार सामूहिक जलसमाधी. हटवांजरी येथील शेतकऱ्याचे संबंधीत प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव मागील काही वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या तालुक्यातील हटवांजरी शेतजमीनीचा वाद न्यायप्रविष्ठ असून त्याचा…
भरधाव पिकअप वाहनाची दुचाकीला भीषण धडक.
दुचकीस्वार गंभीर जखमी. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगांव पासून सुमारे 1.5 की.मी.अंतरावर राज्य महामार्ग क्र 6 वर करणवाडी जवळील पेट्रोल पंपा समोर भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीस्वाराल मागुन जबर धडक…
गळफास घेवुन युवतीची आत्महत्या.
हिवरा (मजरा) शेतशिवारातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही. हिवरा(मजरा)येथील एका 18 वर्षीय युवतीने…
कापूस चोरट्यानां पोलिसांनी केले गजाआळ.
नवरगाव शेतशिवरातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या नवरगाव येथील राहिवाशी असलेले व्यकटेश गुरुवय्या ऐतम वय सुमारे 52 वर्षे यांच्या शेतातील बंड्यातुन 2 क्विंटल कापूस…
कोंबड बाजारावर धाड.
लाखोचा मुद्देमाल जप्त. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कार्यवाही. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जंगलालगत कोंबड बाजार चालू असल्याची गोपनीय माहिती पाटण येथील ठाणेदार…
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक.
दुचकीस्वार गंभीर जखमी ट्रक पसार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील : गौराळा फाट्या पासुन काही अंतरावर वणी-यवतमाळ राज्य महामार्ग वर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराल जबर धडक दिली या धडकेत…
सरसकट पिक विमा देण्यात यावा.
झरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. २ जानेवारी २०२३ आमणरण उपोषण तयारी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील ८०७४ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु केवळ ७००६ शेतकऱ्याचे पिकांचे पंचनामे…