निधीअभावी घरकुलांचे काम ठप्प
पंचायत समिती येथील घरकूल विभागागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी:- गावा गावातील दारिद्र्य रेषेखालील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे म्हणून केंद्र व…
झरीचे गटविकास अधिकारी मुंडकर यांची बदली
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी:- पंचायत समिती झरी जामणी येथे कार्यरत असलेले गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांची बदली सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून प.स. कोरपणा जि.…
तालुक्यातील रस्त्यांच्या समस्याकडे लोकप्रतिनिधींनीचे दुर्लक्ष
तीस वर्षे लोटूनही मूलभूत समस्या कायम. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी १५ आगस्ट १९९२ साली झरी जामणी तालुक्याची निर्मिती करण्यात आली . तीन दशक होऊनही तालुक्यातील…
शौचास गेलेल्याअल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल
नवरगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील:- नवरगाव येथील एका अल्पवयीन मुलगी शौचास गावाबाहेर गेली असता युवकाने हात पकडून एका निंबाच्या झाडाजवळ गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.…
लग्नाचे अमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. मारेगाव तालुक्यातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव, दिनांक 9 मे 2022 अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्यचार करून…
अखेर वणीतील बेपत्ता इसमाचा आढळला गळफास घेवुन मृतदेह
वेगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई वणी शहरातील बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज दिनांक 9 मे 2022 ला संशसास्पद अवस्थेत मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारात आढळून आला आहे. यामुळे…
शेतात जागलीसाठी गेलेल्या 50 वर्षीय शेतकऱ्याचा संशयीतरित्या आढळला मृत्यूदेह
डोर्ली येथील घटना.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील:- डोर्ली येथील शेतामध्ये भुईमूग लागवड केली असल्याने तो शेतामध्ये जागली साठी दिनांक 8 मे रविवार रोजी रात्री सुमारे 7 वाजता…
बोटोनी येथील सरपंच व सदस्य यांच्या अपात्रतेला स्थगिती
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील :- बोटोनी येथील सरपंच आणि दोन सदस्यांवर नुकताच जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे अपात्रतेची कार्यवाही करण्यात आली होती. परंतु अमरावती येथील अप्पर…
नवरगाव ग्राम विविध सहकारी सहकारी संस्था अविरोध.
शेतकरी शेतमजूर,ऐकता पॅनलचा अविरोध दणदणीत विजय मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील :- नवरगाव ग्राम विविध सहकारी सहकारी संस्था येथील अविरोध निवडणूक करण्यात आली आहे. काल दिनांक 6 मे…
मारेगांव तालुक्यातील सांवगी येथील पिडीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा वाढवी मोबदला मिळावा
दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा या मागणी साठी प्रकल्पात जल सत्याग्रह आंदोलन केले. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगांव तालुक्यातील :- काल दिनांक 6 मे 2022 रोज शुक्रवारला…