ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

ते अजूनही ठाकरे गटाचेच खासदार मानले जाऊ शकतात:ऑपरेशन टायगरवर उज्ज्वल निकम यांचे मोठे विधान, कायदेशीर पेच केला स्पष्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वपूर्ण भाष्य...

आता पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू!:उद्धव ठाकरे मेहनत घेतात आणि तुम्ही खासदार फोडतात, ही कसली लोकशाही?- संजय राऊत

आमच्या पक्षाचे खासदार-आमदार तोडणार असे म्हणणाऱ्या लोकांना वाटते एकदा पक्षाचे दोन तुकडे केले आता पुन्हा करू. त्यांना मी सांगतो आता जर पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते...

ठाकरे गटाची गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस:सावंत म्हणाले- त्यांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळ, गृहविभागाचे 6 खासदारांना Y प्लस सुरक्षेचे आदेश

दिल्लीत शिवसेना (यूबीटी) संसदीय पक्षाची बैठक सुरू झाली. केवळ तीन लोकसभा खासदार, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे, उपस्थित झाले. पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना गुरुवारी सकाळी ११ वाजता...

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा:शिंदेंचा 6 खासदारांशी कॉन्फरन्स कॉल? ओमराजे-संजय दिना पाटीलही चर्चेत सहभागी असल्याची माहिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित 'ऑपरेशन टायगर' प्रकरणात नवी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीच्या चर्चेत असलेल्या सहा खासदारांशी उशिरा रात्री कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद...

‘ऑपरेशन टायगर’मध्ये ट्विस्ट! ओमराजेंची माघार की रणनीती?:”कोणत्याही बैठकीला जाणार नाही”, ठाकरे गटातील खळबळ आणखी वाढली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित 'ऑपरेशन टायगर'मुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ठाकरे गटातील...

दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची सजावट:शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेक सेवा

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागाच्या आकर्षक पुष्पप्रतिकृतींनी सजावट करण्यात आली होती. गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी...

पुण्यात ‘शिवशाही पॅलेस’ हॉटेलवर गुन्हे शाखेचा छापा:वेश्या व्यवसायातून महिलेची सुटका, चालक-मालकावर गुन्हा दाखल

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-7 ने खराडी येथील 'हॉटेल शिवशाही पॅलेस'वर छापा टाकून हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, लॉज चालक...

पुण्याच्या विषारी दारू प्रकरणातील पीडितांना मदत द्या:डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री फडणवीस अन् उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याबाबत शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस:जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही, सरकारला इशारा; मुंबईत आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा त्याग केल्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री...

ठरावांची अंमलबजावणी रखडली; अधिकाऱ्यांचे टोचले कान:सभांमध्ये झालेल्या ठरावांवर चर्चा, विकासकामांच्या फाइली किंवा तक्रारी प्रलंबित न ठेवण्याची दिली तंबी

मनपाच्या सर्वसाधारण सभेतील आणि स्थायी समितीच्या सभेतील ठरावांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आजवर विविध सभांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रशासनाकडून काय अंमलबजावणी झाली, तसेच विकासकामांची प्रगती कुठपर्यंत पोहोचली,...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा