मारेगावात आज अंध कलावंताची “मैफिल स्वरांची” व सत्कार सोहळा

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] आज 20 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता नगरपंचायत मारेगाव च्या भव्य पटांगणात तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर निवडून आलेल्या उमेदवारांचा व पॅनल प्रमुखांचा जाहीर सत्कार सोहळा व जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध मुलांचा संगीतमय कार्यक्रम ऑर्केस्ट्रा चेतन सेवाकुंर प्रस्तुत “मैफिल स्वरांची” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील … Read more

शाळा पूर्व तयारी मेळावा करणवाडी येथे संपन्न झाला

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातीलजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करणवाडी पंचायात समिती मारेगाव येथे  दिनांक 18 एप्रिल 2022 रोज सोमवारला  शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 मोठ्या उत्सवात  साजरा करण्यात आला सर्व प्रथम गावामध्ये प्रभात फेरी काढून प्रत्येक दाखल पात्र विद्यार्थ्याच्या घरी भेटी देण्यात आल्या शाळेमध्ये पुष्प गुच्छ देवुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले विविध … Read more

मारेगाव जवळ ॲटो पलटी होऊन
तिन प्रवासी जखमी .

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव जवळ एका ॲटो चालकाचे नियंत्रण सुटून ॲटो पलटी झाल्याची घटना आज दिनांक 19 एप्रिल रोज मंगळवार रोजी   दुपारी 2 वाजताच्या सुमारास  घडली असून काही प्रवाशी  जखमी  झाले आहे .कुणाचीही जीवित हानी झाली नाही.   या वेळी जखमी मध्ये अनिता भुसरू आत्राम वय सुमारे 35 वर्षे रा. … Read more

भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळावा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील जनते करीता दिनांक 20 एप्रिल 2022 रोज बुधवारला भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन  ग्रामीण रुग्णालय मारेगाव  येथे करण्यात येणार आहे. या मेळाव्यात डॉ. राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला,डॉ. आर. डी. राठोड जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय रुग्णालय यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यवतमाळ यांच्या … Read more

मारेगाव तालुक्यात वादळी पावसाने पिकांचे नुकसान.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील मार्डी व कुंभा परिसरात  बुधवारी झालेल्या वादळी पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे पोल उन्मळून पडले आहे.चोपन येथील शेतकरी नितीन चिव्हाने यांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झालेले आहे. मार्डी वडकी रोडवरील अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. शेतातील उन्हाळी मांडव,जनावरांचा चारा, भाजीपाला … Read more

वादळी पावसाने महावितरणचे कंपनीचे मोठे नुकसान

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील काही भागातील विजेचे पोल कोसळले दापोरा 10 पोल मजरा ,केगाव 9 पोल गोंड बुरांडा 2 पोल जळका 5 पोल दिनांक 16एप्रिल 2022 ला गावठान चा विज पुरवठा सुरू झाला आहे. तर कानडा,मजरा,केगाव,मदनापूर,धामणी, गोंड बुरांडा आदी सह अनेक गावातील वीज पुरवठा काल सुरळीत करण्यात आला आहे.मुक्ता,शिवानी … Read more

मनसेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव येथे काल दिनांक 14 एप्रिल 2022रोज गुरुवारला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या  जयंती दिणी महाराष्ट्र नवनर्माण सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, नगरसेविका अंजुम नबी शेख, विलास रायपूरे, गजानन चांडणखेडे, शेख नबी, चांद बाहादे, आकाश खामनकर, या सह मनसे पदाधिकारी … Read more

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्यां जयंती निमित्त

सार्वजनिक वाचनालय मारेगाव यांचे कडून पुष्पहार अर्पण करण्यात आले. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव येथे काल दिनांक 14 एप्रिल 2022रोज गुरुवारला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय मारेगाव यांचे कडून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळीबाबाराव ढवस सर, दैने सर,देशमुख सर,झाडे सर,सातपुते सर,पुंडलिक गेडाम सर, गवळी … Read more

विजेची मागणी वाढल्याने तात्काळ भारनियमन

मारेगाव तालुक्यातील विज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरण कडून आवाहन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्राची विजेची मागणी कमालीची वाढल्याने महावितरण कंपनीद्वारे तात्काळ  भारनियमन करण्यात येत आहे. तात्काळ भारनियमन किती वाजता व किती वेळासाठी होईल याबाबत नियोजन केले जात नाही. मागणी वाढते व मागणी प्रमाणे विजेचा पुरवठा होत नाही त्यावेळी … Read more

1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत हिवताप जनजागृती
मोहिम

आरोग्य विभागाच्या वतीने आयेजान मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.तालुकाआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना देठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव तालुक्यातील काल दिनांक 13 एप्रिल 2022 रोज बुधवार प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत उपकेन्द्र खैरगाव जि. प .शाळेत जाणकाई (पोड ) येथे हिवताप जनजागृती व कोविड, डेंगू ,क्षयरोग ,कुष्ठरोग ,साथरोग, उष्मघात, गरोधरमाता, पी.एन.सी … Read more

error: Content is protected !!