हिवरा (मजरा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (28 नोव्हेंबर 2025) पहाटे समोर आली. धनराज वासुदेव काळे (वय 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास धनराज काळे यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे कुटुंबीयांच्या … Read more