निधन वार्ता :-
जमनाबाई पांडुरंग आसुटकर यांचे निधन
पत्रकार गजानन पांडुरंग आसुटकर यांना मातृषोक आज पहाटे 5 वाजता वृद्धापकाळाने झाले निधन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव येथील पत्रकार गजानन पांडुरंग आसुटकर यांच्या मातोश्री जमनाबाई पांडुरंग आसुटकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोज शनिवारला पहाटे 5 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक विवाहित मुलगी,सुन ,नातवंडे व बराच … Read more