वीज पडून महिलेचा मृत्यू

तालुक्यातील केगांव (गोधणी) येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, शेतामधून घरी परतत असताना रस्त्यात अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील केगाव (गोधणी) येथे घडली.ही घटना आज दि. 27 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली.विजेने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सौ.मेघा गणपत पानघाटे वय अंदाजे 45 वर्ष रा.केगाव असे आहे. केगाव येथील गणपत … Read more

विहिरीत उडी घेऊन 36 वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या

मांगरूळ येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, गावाजवळील एका शेतातील विहिरीत उडी घेऊन एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथे घडली.गोपाल मधुकर ठाकरे वय 36 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील राहिवासी होता. गोपाल यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे. गोपाल हा वडिलांना त्यांच्या … Read more

म्हैसदोडका येथे गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष  मारोतराव ठेंगणे,प्रचार प्रमुख यवतमाळ जिल्हा, कार्यक्रमाच्या उद्घाटक विजयाताई दहेकर,यवतमाळ जिल्हा महिला सेवाधिकारी,  प्रमुख पाहुणे रुपेश रेंगे, युवाप्रमुख यवतमाळ जिल्हा,सुनील देऊळकर, मारेगाव तालुका सेवाधिकारी, राजू सिडाम,प्रचार प्रमुख मारेगाव तालुका, लोनसावळे महाराज,तालुका … Read more

युवकाने काढली अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड

मारेगाव पोलिसांनी केले आरोपीस गजाआड सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील एका गावातील मुलगी नवरगाव येथे सामने पहावयास आलेली  मुलगी नळावर पाणी पिण्यास गेली असता एका युवकाने तिचा हात पकडून छेडखानी केली. सदर घटनेची मुलीने मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार करताच मारेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या. तालुक्यातील नवरगाव (धरण)येथील पंचशील विद्यालय येथे क्रीडा सामने सुरू आहेत. … Read more

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई

सावंगी शिवारात महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई अंदाजे तेरा ब्रास रेती जप्त प्रमोद रा.मारेगाव रेतीचे अवैधपणे उत्खनन करून वाहतूक करीत असताना एका ट्रकवर मारेगाव महसूल विभागाने कारवाई केली.यात अंदाजे तेरा ब्रास रेती जप्त करण्यात आलेली आहे. ही घटना तालुक्यातील सावंगी शिवारात घडली. मारेगाव तालुक्यातील सावंगी घाटामधून रेतीचे अवैधपणे उत्खनन करून वाहतूक करण्यात येत असल्याची कुणकुण मारेगाव … Read more

नाट्यानुभूती- महेमूद खान

एखाद्या माणसाच्या नावात काय जादू असते, सुरेश पाचभाई मारेगाव नावाला काय वलय असते याचा मला अलीकडे फार मोठ्ठा अनुभव आला. निमित्त होते राज्य हौशी नाट्य स्पर्धेचे. चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून हौसी नाट्यस्पर्धेचे यावर्षी १८ नाट्यप्रयोग सादर झालेत.आम्ही सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला. बुधवार दिनांक ११ डिसेंबर ला आमचे  “अस्सा नवरा नको गं  … Read more

वाघाच्या हल्ल्यात गोरा ठार, तर वगार जख्मी!

बोटोणी येथिल जंगल परिसरातील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोटोणी गावाच्या सभोवती जंगल परिसराने वेढा घातलेला असून गावातील गुराखी जंगला शेजारी पशुधन चारण्यासाठी नियमित जात असतात.अशातच काल दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोज सोमवारला गुराखी नेहमी प्रमाणे सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास खैरगाव रस्त्या जवळील जाणबाच्या माळा शेजारी पशुधन सराईसाठी घेऊन गेले असता झुडपात दबा धरून … Read more

वयाच्या अवघ्या ७ वर्षात मनस्वीने गाठले सुवर्ण पदकांचे शतक

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील मुळगाव बोटोणी येथील कु.मनस्वी विशाल पिंपरे वय ७ वर्ष ,सध्या राहणार कोंढवा बु ,पुणे हि एक आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाळू व जागतिक विक्रमवीर आहे. मनस्वीने ३ वर्ष ६ महिन्याची असताना स्केटिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ०९ ऑक्टोम्बर २०२१ रोजी पहिली राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविले,त्यांनतर अवघ्या ३ वर्षाच्या  कालावधीत तिने … Read more

ढगाळ वातावरणाने तुर पीक धोक्यात

किडीचा सुध्दा प्रादुर्भाव : शेतकरी हवालदिल कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यात ५ हजार ४०० हेक्टर वर तुरीची लागवड करण्यात आली असुन तुर बहरली.परंतु मागील तीन दिवसापासून वातावरण ढगाळ असल्याने याचा परिणाम थेट तुरीच्या पिकांवर जाणवायला लागला असुन किडींचा सुध्दा प्रादुर्भाव असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा … Read more

खापरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे उत्साहात अनावरण

पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन इंजिनियर सुरेश पाचभाई यांचा पुढाकार प्रमोद रा. मेश्राम मारेगाव मारेगाव तालुक्यातील खापरी ह्या छोट्याशा गावात भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण उत्साहात साजरे करण्यात आले. मारेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांचे हस्ते सदर अनावरण आज दिनांक 1 डिसेंबर 2024 रोज रविवारला दुपारी 12 वाजता करण्यात आले. सुरेश … Read more

error: Content is protected !!