ट्रकला दुचाकीची मागून धडक, दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी
मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील करणवाडी जवळील नायरा पेट्रोल पंपासमोरील घटना सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, मारेगाव येथून नवरगाव येथे आपल्या चुलत भावाच्या मयतीसाठी दुचाकीने जात असताना करणवाडी जवळील नायरा पेट्रोल पंपासमोरील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली.यात दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाला.ही घटना आज दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी गुरुवारला सायंकाळी ८:३० … Read more