रस्त्याच्या बाजूलाच चालतो अश्लीलतेचा खेळ

सुरेश पाचभाई मारेगाव, वणी – यवतमाळ रस्त्याच्या दरम्यान असलेल्या आणि मारेगाव वरून फक्त 5 ते 6 किमीच्या अंतरावर असलेली खडकी फाट्याजवळील टेकडी समोरील खुली जागा हे लैला मजनूचा अड्डा बनलेली आहे. प्रेमाचा बहर या टेकडीवर नित्याचाच झालेला आहे.मात्र या रस्त्याने शेतामध्ये ये जय करणाऱ्या महिलांना या रोड रोमियोंमुळे लज्जेने मान खाली घालावी लागत आहे. याकडे … Read more

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार

वाढीव टप्पा मिळेपर्यंत पेपर न तपासण्याचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव, 1 जानेवारी 2024 पासून पुढील  वाढीव टप्पा वाढ मिळेपर्यंत अंशतः अनुदानित  शिक्षक तथा प्राध्यापकांचा इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार राहील या संदर्भातले निवेदन शिक्षक समन्वय संघाने  गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव तथा तहसीलदार यांना दिलेले आहे. अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव … Read more

मारेगावचे पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांची वाशिम येथे बदली

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव :- पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जनार्धनखंडेराव यांची बदली वाशिम येथे झाली असून,त्यांच्या रिक्त जागेवर नविन ठाणेदार कोण येणार याकडे आता तालुका वासियांचे लक्ष लागले आहे. अमरावती पोलीस महानिरीक्ष कार्यालय अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच करण्यात आली आहे. मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची दी.२४ फेब्रुवारीला रात्री यांच्या बदलीचे आदेश … Read more

जय भोलेनाथ देवस्थान मारेगाव येथे शिवमहापुराण सप्ताह चे आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव येथील जय भोलेनाथ देवस्थान रजि.नं.ए.841/2008 या कमिटी तर्फे शिव महापुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे कथावाचक आचार्य चंद्रमोहनजी दास राधा वल्लभ मंदिर वृंदावन धाम हे दिनांक 1 मार्च ते 7 मार्च 2024 स्थळ उद्धवजी मस्की यांचे शेत हुडकेश्वर महादेव मंदिर मारेगाव येथे करण्यात येणार आहे. दिनांक 1 मार्च  रोज शुक्रवारला … Read more

रविवारला सराटी येथे ” मायबाप”

जाणता राजा युवा मंडळ सराटी यांचे सौजन्य सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील सराटी येथे युवा रंगमंच वडसा प्रस्तुत ” मायबाप ” हे नाटक सादर करण्यात येणार आहे.सदर नाटक हे दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोज रवीवारला रात्री 9 वाजता  वानखेडे यांच्या भव्य पटांगणात सादर करण्यात येणार आहे. मायबाप नाटिकेतील कलाकार स्वर युवराज प्रधान, विनोद काळे ,जगदीश  … Read more

मार्डी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

सुरेश पाचभाई मारेगाव, आदर्श कला उच्च माध्यमिक विद्यालय मार्डी येथील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य रमेश ढुमणे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्याध्यापक भास्कर धानफुले,सरपंच रविराज चंदनखेडे,प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत पाटील प्रा. सुरेश नाखले प्रा. भास्कर राऊत उपस्थित होते. बारावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले यश मिळावे … Read more

बुरांडा (ख) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी

ढोल ताशांच्या गजरात काढली गावातुन भव्य मिरवणूक शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ व नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख) यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगांव:-तालुक्यातील बुरांडा(ख)येथे काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता सुमरास गावातील मेन चौकात शिवजन्मोत्सव निमित्त श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी … Read more

शिवजयंतीच्या पर्वावर मान्यवरांचा सत्कार

विदर्भ एस.पी.न्यूज पोर्टलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज विदर्भ एस.पी. न्यूज मारेगाव यांचे वतीने करण्यात आले होते. शिवजयंतीच्या पर्वावर आणि विदर्भ एस.पी.न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदर्श हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भास्करराव धानफुले,उदघाटक मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की,आयोजक … Read more

कान्हाळगाव (वाई)येथील 49 वर्षीय व्यक्तीची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथील सुमारे 49 वर्षीय व्यक्तीने विषारी कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारला सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की.तालुक्यातील एका पाठोपाठ एक आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही.शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना … Read more

पोलीस स्टेशन मारेगाव येथे शांतता समितीची बैठक संपन्न

आगामी छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य यांची मीटिंग घेण्यात आली. सुरेश पाचभाई  मारेगांव, मारेगाव पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी 7:30 वाजता वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांचे प्रमूख उपस्थितीत तालुक्यातील व … Read more

error: Content is protected !!