हटवांजरी येथील जीवनविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी परिसरातील रसिकांना केले मंत्रमुग्ध सुरेश पाचभाई मारेगांव,[9922862184] मारेगांव तालुक्यातील हटवांजरी येथील जीवनविकास विद्यालयाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्नेहसंमेलन काल दिनांक 27 जानेवारी 2024 रोज शनिवारला सायकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यमाचे अध्यक्षस्थानी – कुंदनकुमार पु. महाजन (अध्यक्ष) जीवनविकास ब. सा. संस्था तर उद्घाटक स्वातीताई महाजन (संचालिका) जीवनविकास ब. सा. संस्था … Read more