मारेगाव येथे मनसे तर्फे पंचकुंडीय होम हवन तर शिवसेनेतर्फे साखर वाटप

प्रभु श्रीरामलल्ला मुर्ती प्राण प्रतिष्ठा राम मंदीर लोकार्पण सोहळा सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:-येथील हनुमान मंदिरात आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोज सोमवारला अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त शिवसेना व मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्या येथील राम मंदिर लोकार्पण सोहळा व श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त मारेगांव येथे … Read more

साई मित्र परिवार मारेगाव तर्फे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

रुग्णवाहिकेचा होणार मारेगावकरांसह तालुक्यातील जनतेला मोठा फायदा सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगांव : येथील साई मित्र परिवारातर्फे स्थानिक मार्डी चौक येथे आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोज सोमवारला सायंकाळी ७ वाजता रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून मारेगावकरान सह तालुक्यातील जनतेसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. आज अयोध्येतील – नवनिर्मित प्रभु श्रीराम मंदिरात रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा … Read more

साई मित्र परिवार मारेगाव तर्फे होणार रुग्णवाहिकेचा लोकअर्पण सोहळा

रुग्णवाहिकेचा होणार मारेगावकरांसह तालुक्यातील जनतेला मोठा फायदा सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगांव येथील साई मित्र परिवार तर्फे गेल्या 13 वर्षापासून अनेक उत्कृष्ट उपक्रम राबविण्यात आले असून त्यांचे कडून अनेक रक्तदान शिबीरे घेण्यात आले आहे.त्यांनी अनेक गरजवंत रुग्णांना जिवनदान दिले असून यावर्षी त्यांनी मारेगावकरांसह तालुक्यातील जनतेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा साई मित्रपरिवार तर्फे करण्यात येणार आहे. अयोध्येतील – … Read more

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन

सुरेश पाचभाई मारेगाव, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.दिनांक २३ जानेवारी २०२४ ते २५.२०२४ पर्यंत हे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होणार असून सदर स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्था मारेगावचे अध्यक्ष जीवन पा. कापसे, उदघाटक म्हणून नानाजी पा. खंडाळकर, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव प्रमुख अतिथी … Read more

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव येथे “स्कूल कनेक्ट कॅम्प”

सुरेश पाचभाई मारेगाव, स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव येथे दिनांक 18 जानेवारी 2024 सकाळी 10 वाजता नविन शैक्षणिक धोरण -2020 वर स्कूल कनेक्ट कॅम्प, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आदेश क्रमांक संकीर्ण 2024/प्र. क्र. 13/ एस. डी. 4 दिनांक 08 जानेवारी, 2024 नुसार घेण्यात येत आहे. करीता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. … Read more

मारोती गौरकार यांची काॅग्रेस पक्षाच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी फेरनिवड

सुरेश पाचभाई, मारेगाव, मारेगाव तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी मारोती गौरकार यांची दुसर्‍यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. काॅग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना परत एकदा काॅग्रेसचे मारेगाव तालुकाध्यक्षपद बहाल केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेसची व्होटबँक मजबूत करून पक्ष संघटनवाढ करण्याचे मोठे आव्हान तालुका … Read more

गोधणी येथे तुकडोजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयघोषाणे दुमदूमला गाव सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील गोधणी येथे अखिल विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळ यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आलेल्या जन्मोत्सव कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने भजन कीर्तन व जयघोषाणे अख्ख … Read more

हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यात धमकावणाऱ्या व्यक्तीस अटक

पेंढरी सुसरी रस्त्यातील घटना मारेगाव पोलिसांनी केली कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगांव तालुक्यातील पेंढरी सुसरी येथील रस्त्याच्या मधात एक व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेऊन भर दुपारच्या वेळेस एक विकृत नागरिकांना धमकावत होता.मारेगाव पोलीसांना त्यांच्या खबरी कडून सदर माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलत नागरिकांना धमकावणाऱ्या विकृतास शस्त्राणीशी ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई आज दिनांक … Read more

केंद्र सरकारच्या विरोधात लाल बावटा कडून करणवाडी फाट्यावर रास्तारोको

शासनाने केलेल्या काळ्या कायद्याचा केला विरोध सुरेश पाचभाई मारेगाव, भारत सरकारचा ‘हिट अँड रण’ हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत पुन्हा राज्यातील वाहन चालकांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद मारेगावातही उमटले असून आज दिनांक ११ जाने. ला यवतमाळ-वणी राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्यावर दुपारी १२ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरी व … Read more

म्हैसदोडका येथील 42 वर्षीय ईसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सुरेश पाचभाई,मारेगांव[9922862184] मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील सुमारे 42 वर्षीय ईसमाने स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन जिवन यात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोज बुधवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तात्याजी नारायण बोथले वय सुमारे 42 वर्ष रा.म्हैसदोडका असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन त्यांच्या कडे 4 एकर शेती असल्याची माहिती … Read more

error: Content is protected !!