आपल्या सगळ्यांचे प्रेम हाच माझा सत्कार श्री विलासराव ताजने
सत्कार कार्यक्रमात उत्तर देताना काढले उद्गार सुरेश पाचभाई मारेगाव व्यक्ती समाजात राहत असताना इतरांसोबत कसा वागतो हे महत्त्वाचे आहे.व्यक्तीच्या वागण्यावरच व्यक्तीचे समाजातील स्थान ठरल्या जाते.आज आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे एकत्र येऊन मला जो निरोप देत आहात हे खरोखरच आपल्या सगळ्यांचे प्रेम आहेत असे भावनिक उद्गार मार्डी येथील मुख्याध्यापक श्री विलास ताजने यांनी काढले.ते … Read more