मारेगाव शहरात एकाच रात्री 14 ते 17 ठिकाणी जबरी घरफोडी, पोलिसांसोमोर मोठे आवाहन.

– चोरट्यांनी केला अनेक घरी हात साफ. -मारेगावकरांची आजची सकाळ उजाडली घरफोडीच्या सत्राने. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव येथे काल दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोज गुरुवारला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शहरात एकाच रात्री सुमारे 14 ते 17 ठिकाणी घर फोडल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक … Read more

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

जगाचा पोशिंदा शेतकरी त्याला साथ बैलाची दोघांच्या कष्टातून हिरवी पिके फुलती..! विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा ऐतिहासिक दिवस मानला जाणारा सण म्हणजे पोळा.महाराष्ट्रात पोळा हा सण.शेतकरी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करतात. भारतीय शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असुन बैल वर्षभर शेतात कष्ट करतो.त्यामुळे आपल्याला … Read more

हिवरी येथील 33 वर्षीय युवा शेतकऱ्याची कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव तालुक्यात एकामगोमाग होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र संपतांना दिसत नाही.काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा आज सकाळी आत्महत्या झाल्याने तालुका पुरता हादरून गेलेला आहे. प्रविण शायनिक काळे वय सुमारे 33 वर्ष असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील राहिवासी होता. प्रविण हा आपल्या कुटुंबा सोबत हिवरी येथे … Read more

पोलीस स्टेशन मारेगाव येथे शांतता समितीची बैठक संपन्न.

आगामी सन-ऊत्सव शांतता व सुव्यवस्था पाळा ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे आवाहन. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे व मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांचे प्रमूख उपस्थितीत व … Read more

ब्रेकींग न्यूज..
मांगली शेतशिवारात मजुराचा आढळला संशयास्पद मृतदेह.

– डोक्याला जबर घाव,परिसरात विवीध चर्चेला उधाण. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील व्यक्तीचा मांगली गावाच्या रस्त्याच्या कडेला एका शेतात शेतमजुराचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. ह्या शेतमजुराच्या डोक्यावर गंभीर मार असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.त्यांचा मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. मारोती कानोबा शेंदरे वय … Read more

अजूनही 2941 शेतकरी इ के वाय सी आणि आधार संलग्नविना.

12 सप्टेंबर पर्यंत इ के वाय सी करण्याचे आवाहन. सुरेश पाचभाई मारेगाव, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत तालुक्यातील 2941 शेतकरी अजूनही इ के वाय सी तसेच बँक खाते आधार संलग्न नसल्याचे आढळून आले.या सर्व शेतकऱ्यांनी 12 सप्टेंबर पर्यंत आपले खाते इ के वाय सी तसेच आधार नोंदणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान … Read more

शिवनाळा येथील शेत मजुरांची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव तालुक्यातील शिवनाळा (तेलाई पोड) येथील एका 50 वर्षीय शेतमजुराने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. साविस्तर वृत्त असे की..केशव हनगु रामपुरे वय सुमारे 50 वर्ष रा.शिवनाळा (तेलाई पोड) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असून केशव हा अतिक्रमित जागेवर शेती करत होता व त्यावर तो आपल्या कुटुंबाचा … Read more

शेतातुन परत येताना बैलबंडीवर वीज कोसळल्याने महिला ठार.

सुदैवाने पती सह सोबतचा एक व्यक्ती बचावले. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, शेतातील कामे आटोपून घरी परतत असतांना बैलबंडीवर वीज कोसळल्याने एक महिला ठार झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारात घडली.यात सुदैवाने पती आणि सोबतचा एक व्यक्ती बचावले असून बैलाला मात्र किरकोळ इजा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सुवर्णा संजय कांबळे वय सुमारे 32 … Read more

मिसिंग….
म्हैसदोडका येथील 25 वर्षीय मुलगा बेपत्ता.

कोणाला आढळल्यास पोलीस स्टेशन मारेगाव व वडीलांशी संपर्क साधावा 07237237230 मो.नं.9552590305 /97674 48828 विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील उमेश मुर्लीधर बोथले वय सुमारे 25 वर्ष हा दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोज सोमवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघुन गेला आहे. त्यांचा रंग गोरा,असुन उंची 4 फुट 5 … Read more

वृक्षाला राखी बांधून तसेच लाडू वाटप करून रक्षाबंधन साजरे.

सराटी आणि हिवरी जी.प.शाळेचा उपक्रम. वृक्षाला राखी बांधून तसेच तसेच विद्यार्थ्यांना लाडुचे वाटप करण्यात आले. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव तालुक्यातील सराटी आणि हिवरी येथील जी.प. शाळेमध्ये रक्षाबंधनानिमित्त हे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या सणाची माहिती देण्यात आली. रक्षाबंधन,भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण. भाऊ बहिणीचे अतूट नाते जपणारा … Read more

error: Content is protected !!