मारेगांव येथे पोलिसांनी केले रूट मार्च.
– बकरी ईद आणि गुरुपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्ववभूमीवर.– शहरात उत्सव काळात शांतता कायम राहावी.– कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगांव आज दिनाक 28 जुन 2023 रोज बुधवारला दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या सुमारास मारेगांव येथे आगामी बकरी ईद आणि गुरुपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्ववभूमीवर संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित … Read more